Category: महत्वाच्या बातम्या

अल्पवयीन बालिकेला लैंगिक त्रास देणाऱ्या कुुलकर्णीला चार वर्ष शिक्षा

नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेला शिकवणी वर्गासाठी घेवून जाणाऱ्या ऍटो चालकाने एका दिवशी त्या बालिकेसोबत दुरव्यवहार केला. या प्रकरणात नांदेड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वैद्यपाठक यांनी ऍटो चालकाला 4…

भाड्याचे जास्तीचे पैसे परत करण्याच्या वादातून खंडणीची मागणी, जिवे मारण्याची धमकी

नांदेड(प्रतिनिधी)-ट्रान्सपोर्ट विभागात काम करणाऱ्या लोकांच्या अडचणी काय-काय असतात याचा एक प्रत्येय आज गुन्हा दाखल झाल्यानंतर आला. खंडणी प्रकरणात नाव असलेल्या काही जणांनी आपल्या इतर सात-आठ साथीदारांसह अबचलनगरमध्ये केलेल्या गोंधळ प्रकरणी…

आ. चिखलीकर यांच्या जाचाला कंटाळून अ‍ॅड. संघरत्न गायकवाड यांचा राजीनामा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे राजीनामा सादर नांदेड,(प्रतिनिधी)-आ. चिखलीकर यांच्या दबावाला, जाचाला, खोट्या तक्रारीला व जातीय द्वेषातून राजकारणातून निष्क्रिय करण्याच्या हेतूला कंटाळून नाईलाजास्तव आजरोजी प्रदेश कार्यकारिणी संघटक सचिव, सामाजिक न्याय…

तात्पुरत्या बसस्थानकातून शहरात येणाऱ्या प्रवाशांची 300 टक्के लुट ; एस.टी.नेच काही गाड्या सुरू कराव्यात-प्रवाशांची मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेवून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्रातील जनतेला सेवा देत असते. पण नांदेडमध्ये बस स्थानकाच्या तापुरत्या जागा बदलीमुळे प्रवाशांची लुट करण्यासाठी एक संधी ऍटो चालकांना…

सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेल्या ताकतीने सत्ताधाऱ्यांना आता अवघड होणार आहे

भारतात सध्या वफ्फ कायद्याने एक नवीन विषय देशासमोर आणला आहे. भारतीय संविधानाने परिच्छेद 142 प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाला दिलेले अधिकार पुर्ण ताकतीने वापरले तर आज सत्ताधाऱ्यांना अवघड होणार आहे. परंतू या…

बालक बुद्धीच्या लोकांनी ग्रासलेला आमचा बारामती तालुका

आदरणीय पवार साहेब यांचे राजकीय खेळी बद्द्ल आमचे आमदार अजित दादा यांनी काही नकारात्मक उद्गार काढले होते. त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर आदरणीय पवार साहेब यांनी उत्तर न देता अजित पवार…

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबेनात!

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा थरकाप उडविणारा आहे. मागील तीन महिन्यात मराठवाड्यातील 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दरबारी आहे. त्यापैकी बीड जिल्ह्यात सर्वाधिक व त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी ज्यादा…

अनोळखी 40 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यू संदर्भाने शोध पत्रिका जारी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे सापडलेल्या एका अनोळखी 40 वर्षीय मयताच्या नातलगांचा शोध व्हावा म्हणून नांदेड ग्रामीण पोलीसांनी शोध पत्रिका प्रकाशित करण्यासाठी पाठवली आहे. नांदेड ग्रामीण…

नांदेड ग्रामीण पोलिसांनी तीन चोरट्यांना पकडले; नांदेडचे दोन आणि छत्रपती संभाजी नगरचा एक असे तीन गुन्हे उघड

नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलिसांनी तीन चोरट्यांना पकडून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन आणि छत्रपती संभाजी नगर येथील एमआयडीसी पोलीस ठाणे वाळूज येथील एक अशी तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या तीन…

आयपीएल जुगारावर छापा

नांदेड(प्रतिनिधी)-बाफना रोडवर आयपीएल क्रिकेट सामन्यांवर जुगार चालविणाऱ्या एका व्यक्तीविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक नागनाथ आहिल्याबाई हनमंतगोंडा तुकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

error: Content is protected !!