नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील दोन पोलीस निरिक्षकांना आदलाबदली करून नियुक्ती देण्यात आली आहे. हे आदेश 4 जून रोजी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जारी केले आहेत. नांदेडमधील सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धिरज दत्तात्रय चव्हाण यांना पोलीस ठाणे मुदखेड येथे पाठविण्यात आले आहे. तसेच मुदखेड येथील पोलीस निरिक्षक वसंत जगन्नाथ सप्रे यांना सायबर पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले आहे. सध्या तरी पोलीस निरिक्षकांच्या संवर्गात या दोन पोलीस निरिक्षकांनाच आदलाबदली करून नियुक्ती देण्यात आली आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,298 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 16 हजारांची लाच घेणाऱ्या दोन महिला तलाठी वास्तव्यासाठी तुरूंगात दोन घरफोड्या, दोन जबरी चोऱ्या, एक चोरी; 9 लाख 44 हजारांचा ऐवज लंपास