नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या बारड महामार्ग सुरक्षा पथकाने 51 हजारांची देशी दारु पकडली April 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महामार्ग सुरक्षा पथक बारड यांनी एका चार चाकी गाडीत जाणारी चोरटी दारु वाहतुक पकडून देशी दारुच्या 480 बॉटल्या, 10 बॉक्स आणि देशी दारुच्या दुसऱ्या नावाच्या 500 बॉटल्या असे एकूण 15…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज कॉर्नर-वर्कशॉप-श्रीनगर रस्त्यावरील 110 अतिक्रमणे हटवले April 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील सर्वच भागातील अतिक्रमणे काढण्यासाठी सध्या महानगरपालिकेची विशेष मोहिम सुरु आहे. त्याचाच भाग म्हणुन उत्तर नांदेड भागातील रहदारीसाठी मुख्य रस्ता म्हणुन ओळखला जाणारा राज कॉर्नर-वर्कशॉप-श्रीनगर-रेस्ट हाऊस या रस्त्यावरील…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात मिरची संशोधन केंद्र व केळी क्लस्टर उभारण्यावर भर April 24, 2025 Kanthak Suryatal *दिशा समितीच्या बैठकीत विविध विकास कामांचा आढावा व सूचना* नांदेड : जिल्ह्यातील विविध विकास योजना तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला.…
नांदेड महत्वाच्या बातम्या सह जिल्हा निबंधक कार्यालयात नागरीकांची लुट April 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा सहनिबंधक कार्यालयाच्या बाजूला असलेल्या झेरॉक्स दुकानांमध्ये मुल्यांकन पत्र व इतर अनेक प्रकारचे चालन शुल्क ऑनलाईन भरलेले पत्र काढून देण्याचे काम होते. ऑनलाईन शुल्क वगळता त्याची फिस मनमानी कोणतेही दरपत्रक…
नांदेड महत्वाच्या बातम्या शारदा कंस्ट्रक्शनच सार्वजनिक बांधकाम विभागाची लाडकी कंत्राटदार संस्था April 24, 2025 Kanthak Suryatal एकाच कंत्राटदाराला 400 कोटी मेहरबानी करणाऱ्या कार्यकारी अभियंता प्रशांत कोरेंच्या निलंबनाची मागणी नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने विशेष सहाय्य योजनेनुसार कंत्राटदारांना बिनव्याजी कर्ज देण्याची योजना 12 मार्च 2025 रोजी जारी केली. त्यानंतर सध्या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यातील बदल्यांचे केंद्र छत्रपती संभाजीनगरला गेले तरी काम काज नांदेड जिल्ह्यातच April 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सध्या बदल्यांचा मौसम सुरू झाला आहे. त्यात विशेष करून ज्या पदांना महत्व असते. त्यासाठी अगोदर नांदेड जिल्हा हा केंद्र होते. पण आता ते केंद्र छत्रपती संभाजीनगर झाले असतांना सुध्दा छत्रपती…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण धर्म विचारला असे पोस्टर लावण्यापेक्षा कश्मिरला जाण्याची तयारी करा आणि घुसा अतिरेक्यांच्या अड्ड्यात April 24, 2025 Kanthak Suryatal पहलगाममध्ये अतिरेक्यांनी 28 पर्यटकांची हत्या केल्यानंतर त्या हत्तेतील एका खऱ्या चित्राचे कार्टून तयार करून धर्म विचारला जात नाही असे शब्द लिहुन ते कार्टून देशभर प्रसारीत झाले आहे. नांदेडमध्ये सुध्दा त्याचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या जुन्या नांदेड भागातील हबीब टॉकीज ते जुना गंज रस्त्याने घेतला मोकळा श्वास April 23, 2025 Kanthak Suryatal 120 अतिक्रमण धारकांवर कारवाई करुन तब्बल 4 ट्रक माल जप्त नांदेड(प्रतिनिधी)- जुन्या नांदेड भागातील मुख्य बाजारपेठ असलेला व अतिशय दाटीवाटीचा रस्ता म्हणुन ओळखला जाणारा हबीब टॉकीज ते बर्की चौक ते…
नांदेड महत्वाच्या बातम्या सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्ष सक्तमजुरी आणि 25 हजार रुपये दंड April 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 30 वर्षीय नराधमाला नांदेड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी अत्यंत कडक शिक्षा दिल्या आहेत. वेगवेगळ्या कलमान्वये झालेल्या शिक्षा 60…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण पहलगाम अतिरेकी हल्याचे कार्टून तयार करून भारतीय जनता पार्टी धर्म आणि जातीचे राजकारण करत आहे April 23, 2025 Kanthak Suryatal भारतात सध्या सुरू असलेल्या राजकीय, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये भारताला अत्यंत मोठा धोका पाकिस्तानी अतिरेक्यांनी दिला आहे. पहलगाममध्ये 28 पर्यटकांना मारतांना त्यांनी त्यांचा धर्म विचारला. त्यातील काही महिलांना मारले नाही आणि त्यांना…