Category: महत्वाच्या बातम्या

भावपूर्ण श्रद्धांजली –श्री शारदा प्रसाद यादव सर को

मेरे जीवन के आरंभिक दौर में जब मैं अपने भविष्य और करियर को लेकर अनिश्चितता से जूझ रहा था, तब एक व्यक्तित्व ने मुझे न केवल दिशा दी, बल्कि मुझे…

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा

नांदेड – राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे रविवार 25 व सोमवार 26 मे 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत…

सहा महिन्यानंतर भारताचे सरन्यायाधीश होणाऱ्या न्यायमुर्ती सुर्यकांत बद्दल एक पत्र आता व्हायरल झाले

आठ वर्षापुर्वीची एक चिठ्ठी किंबहुना पत्र जे पत्र भारताच्या सरन्यायाधीशांना लिहिलेले होते. त्यात सहा महिन्यानंतर भारताचे सरन्यायाधीश होणाऱ्या न्यायमुर्ती सुर्यकांत यांच्या विषयी अनेक आक्षेप लिहिले होते. ते पत्र व्हायरल झाल्यामुळे…

मंत्रीनगरात घरफोडले

नांदेड(प्रतिनिधी)-मंत्रीनगरमधील एक भाडेकरू कुलूप लावून बाहेरगाव गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत त्या घराचे कुलूप तोडून 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अमोल नामदेवराव होनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते मंत्रीनगर येथे…

महिलेचे गंठण तोडले

नांदेड(प्रतिनिधी)-रात्रीचे जेवन करून गल्लीत पायी फिरणाऱ्या एका महिलेचे सोन्याचे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण किंमत 50 हजार रुपयांचे दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी तोडून पळ काढला आहे. संजीवनी उमाकांत चोले…

कपिल पोकर्णावर अखेर दरोड्याचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांनी मध्यस्थी सोडून अखेर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणात एकूण 1 कोटी 6 लाख 57 हजार 366 रुपयांचा ऐवज चाकूचा धाक दाखवून बळजबरीने चोरून नेल्याचा गुन्हा दाखल…

26 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शंखनाद सभा-खा.अशोक चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)- भारताचे गृहमंत्री अमित शाह हे नागपूर-नांदेड अशा तिन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून 26 मे रोजी दुपारी नवा मोंढा येथे त्यांची शंखनाद ही सभा होईल. सैन्याच्या शौर्यासाठी हा शंखनाद…

भारतीय जनता पार्टीच्या व्यभीचार नेत्यांवर गुन्हे दाखल

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धमन्यांमध्ये रक्ताऐवजी गरम सिंदुर वाहत आहे. ते आई भारतीचे पुत्र असून देशाला कोठेच झुकू देणार नाहीत. पण त्यांच्याच पक्षाचे नेते मात्र वाकून वाकून त्यांना ठोसे…

वफा बोर्डा कायद्नायाची सुनावणी पूर्ण झाली निकाल सुरक्षित

नवीन वफ्फ कायद्याची सुनावणी आता पूर्ण झाली आहे.सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखीव ठेवला आहे. वेगवेगळ्या कारणांनी अनेक अडचणीच्या घटना वफ्फ कायद्याच्या वेळेत घडल्या. अनेक टीपा न्यायालयांनी घेतल्या. उपराष्ट्रपती धनकड आणि…

उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध

नांदेड :- अतिमहत्वाचे व्यक्ती यांच्या नांदेड जिल्हा दौरा अनुषंगाने नियोजित सभा, भेटी व कार्यक्रम शांततेत पार पडावे, सदर काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीकोनातून महाराणा प्रतापसिंह चौक-वसंतराव नाईक…

error: Content is protected !!