Category: महत्वाच्या बातम्या

शेतकऱ्याने आत्महत्या करावी काय? सोशल मिडीयावर व्हायरल झाला व्हिडीओ…

नांदेड(प्रतिनिधी)-शेवडी बाजारीराव येथील एका शेतकऱ्यांने आपल्या स्वत:च्या हाताने आपल्या शेताच्या झालेल्या दुर्देवी अवस्थेचा व्हिडीओ तयार केला आहे आणि या परिस्थितीत शेतकरी आत्महत्या नाही तर काय करेल. मागील दहा दिवसांपासून सतत…

गोवा टुर अपडेट; हिंगोलीवरून आलेल्या पत्रकाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू

नांदेड(प्रतिनिधी)-लोकशाहीतील “कमल’ आमच्या बातम्या चुकीच्या आहेत मी गेलोच नव्हतो असे म्हणत आहे. त्यांनी बहुदा बातमीच वाचली नाही. आम्ही त्यांनी गेल्याचे लिहिले नव्हते. दुसरा एक हिंगोलीतून आलेला पत्रकार गेला नव्हता. परंतू…

रेल्वे स्थानक आणि रेल्वे रुळांवर रुट मार्च

नांदेड(प्रतिनिधी)-आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काही वेळातच नांदेडला पोहचणार आहेत. या पार्श्र्वभूमीवर रेल्वे पोलीसांनी रेल्वे स्थानक आणि रेल्वे रुळांवर मार्च करून काही घातपाताचा प्रकार आहे काय? याची बारकाईने तपासणी केली.…

शांताबाई जोंधळे यांचे अल्पशा आजाराने निधन

नांदेड, (प्रतिनिधी)- शांताबाई जोंधळे रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नांदेड येथील रहिवाशी यांचे दि. 26 मे रोजी सकाळी 08: 00 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या 70 वर्षाच्या होत्या. त्यांच्या…

सांगवी बु. येथील सोमवारचा आठवडी बाजार राहणार बंद 

नांदेड– मौ. सांगवी बु. येथील सोमवार 26 मे रोजीचा नियोजित आठवडी बाजार बंद राहणार आहे. हा बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार 27 मे रोजी भरवण्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी…

वकीलांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध

ग्वालियरमध्ये उच्च न्यायालयाच्या परिसरात आज विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आल्यानंतर तो गाडीतूनच उतरू दिला नाही. यामुळे विरोधक आणि आंबेडकर विचारांचे वकील यांच्यात बरीच चर्चा झाली. हे प्रकरण पुढे भारताचे सरन्यायाधीश…

50 वर्ष सत्ता भोगून काँग्रेसमधून गेलेल्या अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाला उतरती कळा लागली काय?- खा.रविंद्र चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-कॉंग्रेसच्यावतीने 50 वर्ष सत्ता भोगुन भारतीय जनता पार्टीत गेलेले खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाचा प्रभाव तेथे कमी झाला आहे म्हणूनच त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना शंखनाद या कार्यक्रमासाठी बोलावले आहे…

डौर येथे घरफोडून 2 लाख 50 हजारांचा ऐवज चोरला

नांदेड(प्रतिनिधीस)-मौजे डौर ता.भोकर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 50 हजार रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. दिगंबर बाबाराव तोषटवाड यांनी दिलेल्या तक्र्रारीनुसार दि.22 मे ते 24 मे दरम्यान त्यांचे घर…

महिलेचे 1 लाख 52 हजारांचे गंठण तोडले

नांदेड(प्रतिनिधी)-पायी जाणाऱ्या एका गृहणीच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण 19 ग्रॅम वजनाचे मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी तोडून पळून गेले आहेत. या 19 ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाख 52 हजार आहे. संस्कृती संत्तोष…

पोलीस असल्याची बतावणी करून वृध्दाचा 1 लाख 50 हजारांचा ऐवज लांबवला

नांदेड(प्रतिनिधी)-दोन आरोपीनी पोलीस असल्याची बतावणी करून 69 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि हातातील सोन्याची अंगठी असा 22 ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज लांबवला आहे. 22 ग्रॅम सोन्याच्या वजनाची किंमत 1…

error: Content is protected !!