Category: महत्वाच्या बातम्या

आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी उपयोगी पडणारे साहित्‍यांचे व‍ितरण

नांदेड :-आपत्ती प्रसंगी शोध व बचाव कार्य करण्‍यासाठी आवश्‍यक असलेले साह‍ित्‍याचे व‍ितरण ज‍िल्‍हाध‍िकारी तथा ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरणचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांच्‍या प्रमुख उपस्‍थ‍ितीत ज‍िल्‍हाधि‍कारी कार्यालय नांदेड येथे 16 तहस‍िल…

युवा नेते बंटी लांडगे यांचा राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश

नांदेड –शहरातील युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांनी आपल्या शेकडो समर्थकासह आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पक्षात जाहिर प्रवेश केला. यावेळी अजितदादा पवार…

अल्पवयीन बालिकेला पळवणारा युवक गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेला पळवून नेणाऱ्या युवकाला माळाकोळी पोलीसांनी कर्नाटक राज्यातून पकडून आणले आहे. दि.9 जुलै रोजी माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका वडीलाने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन बालिकेला कोणी तरी…

शासनाने दारुचे दर वाढविले; 1 लाख 59 हजारांच्या विदेशी दारुची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-शासनाने दारुच्या दरात वाढ केल्यामुळे दोन बिअर बार फोडून चोरट्यांनी 1 लाख 59 हजार 340 रुपये किंमतीची विदेशी दारु चोरून नेल्याची घटना बारड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दिगंबर दामोधर…

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका विवाहितेला विष पाजवून तिचा मृत्यू घडविल्याप्रकरणी काही जणांविरुध्द मुखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 9 जुलै ते 10 जुलै 2025 दरम्यान राठोडवाडी तांडा ता.मुखेड येथे घडली आहे.…

सीबीआयचा धाक दाखवून महिलेने केली 28 लाखांची ठकबाजी

नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलने फोन करून एका 72 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला सीबीआयकडून अटक करण्याची धमकी देवून त्यांच्या खात्यातील 28 लाख रुपये घेवून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. शिवाजीनगर पोलीसंानी या प्रकरणी गुन्हा…

वंचितच्यावतीने आ.हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन

नांदेड(प्रतिनिधी)-विधान परिषदेमध्ये दलित वस्त्यांमधील वाढलेल्या अर्बन नक्षलवादाबद्दल बोलल्यानंतर आ.हेमंत पाटील यांच्याविरुध्द वंचित बहुजन आघाडी युवा महानगराध्यक्ष राहुल सोनसळे यांच्या नेतृत्वात हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. आजच्या…

हिंदु बांधवांची अमरनाथ यात्रा निर्विघ्न पार पडावी-असदोद्दीन ओवेसी

नांदेड(प्रतिनिधी)-अमरनाथ यात्रा ही भक्तीसाठी केली जाते आणि ती कोणत्याही दुर्घटनेशिवाय किंवा घटनेशिवाय पुर्ण व्हावी अशी माझी ही इच्छा आहे असे प्रतिपादन एमआयएमचे प्रमुख असदोद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केली. आज न्यायालयात…

हिंदू युवतीच्या प्राणासाठी मुस्लिम समाज रक्षणकर्ता बनला–धर्म नाही, माणुसकी जिंकली!  

सरकारने हात टेकले, मुस्लिम धर्मगुरूंनी हात पुढे केला – एका हिंदू युवतीसाठी ;ब्लड मनी नाही, ही आहे ब्लड ह्यूमॅनिटी भारतामध्ये हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून प्रत्येक वेळी स्वतःला ‘हिंदुत्ववादी’ म्हणवणाऱ्या केंद्र…

आ.हेमंत पाटील यांच्या गोदावरी अर्बन बॅंकेतील खाते दलित समाजाने बंद करावेत-ऍड.नितीन सोनकांबळे

नांदेड(प्रतिनिधी)-विधान परिषदेत महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयकावर बोलतांना आ.हेमंत पाटील यांनी बोंढार जि.नांदेड आणि परभणी शहरातील घटनांचा उल्लेख करून अर्बन नक्षलवाद दलित वस्त्यांमध्ये वाढला आहे हे सांगितले. सोबतच सवर्णिय लोकांवर ऍट्रॉसिटीचे…

error: Content is protected !!