Category: महत्वाच्या बातम्या

हिमायतनगरच्या पोलीस अंमलदाराची नांदेडमध्ये जबरदस्त कामगिरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीसांनी शहरातील दत्तनगर भागात ओव्हरब्रिजवळ, एमआरएफ शोरुमच्या बाजूला तीन जणांकडून डोडा हा अंमली पदार्थ पकडला आहे. हिमायतनगरमध्ये नियुक्तीस असलेला पोलीस अंमलदार राजदिपसिंघ यांच्या विशेष मेहनतीने हा डोडा पदार्थ पकडण्याचा…

विश्वनेते कोण असावेत, याचे जिवंत उदाहरण–आयतुल्ला खोमेनी

आजच्या जागतिक परिस्थितीत, इराणचे सर्वोच्च नेता आयतुल्ला खोमेनी यांचे आभार मानणे संपूर्ण जगासाठी आवश्यक झाले आहे. कारण त्यांनी केवळ इराणसाठीच नव्हे, तर अमेरिकेच्या जुलमाला कंटाळलेल्या प्रत्येक राष्ट्रासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी लढा…

1 जुलै रोजी जिल्हा परिषदेत कृषी दिनाचे आयोजन

नांदेड :- माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषिक्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल 1 जुलै हा दिवस त्यांचा वाढदिवस राज्यात कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी 1 जुलै 2025 रोजी जिल्हा…

नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण

नांदेड – नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे वर्ष 2025 ते 2030 साठी आरक्षण सोडत 1 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वा. तहसिल कार्यालय नांदेड (उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या बैठक कक्षात…

खोमेनी यांच्यावर हल्ल्याचा संशय: एक गुप्त कट?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धबंदीची घोषणा केली होती. मात्र काही वेळातच इस्रायलने हा करार भंग करून पुन्हा इराणवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. इराण…

विभागीय वाहतुक अधिकारी 7 हजारांच्या लाच मागणीत अडकला

नांदेड(प्रतिनिधी)-विभागीय चौकशीमध्ये शिक्षा कमी करून दिल्याचा मोबदला अर्थात लाच आणि ती सुध्दा 7 हजार रुपये मागणी करणाऱ्याला विभागीय वाहतुक अधिकारी लक्ष्मीकांत गवारे विरुध्द लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

89 व्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनिस यांचा शांतीदुत परिवाराने सन्मान केला

पुणे (प्रतिनिधी)-ज्येष्ठ विचारवंत, साहित्य, लेखक, तथा 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनिस यांच्या अमृत महोत्सवी वाटचालीचे औचित्य साधून शांतीदुत परिवाराच्यावतीने त्यांच्या निवासस्थानी जावून त्यांना साहित्य सेवेविषयी…

जग युद्धाच्या उंबरठ्यावर – कोण देईल जबाबदारीची जाणीव?

इराणने आज जे केले, त्याची कल्पना होती – पण विश्वास नव्हता. इराणने कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे. कालपर्यंत ज्या कतारमध्ये फुटबॉलच्या जल्लोषाचा आवाज घुमत होता, तिथे आज…

वजिराबाद पोलीसांनी जुगार अड्‌ड्यावर छापा मारला; 82 हजार रुपये रोख रक्कम जप्त , 12 जणांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी कविता रेस्टॉरंट बाफना या इमारतीच्या गच्चीवर सुरू असलेल्या जुगार अड्‌ड्यावर छापा टाकून 12 जणांविरुध्द जुगार कायद्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार इतवारा व पोलीस ठाण्याचे पथक…

पोलीसाकडून पोलीस महासंचालकांच्या गृह कर्ज मंजुर करून देण्यासाठी 3 हजाराची लाच फोन पे वर स्विकारणाऱ्या लिपीकाला आणि त्याच्या भावजीला अटक

नांदेड(प्रतिनिधी)- पोलीसांना पोलीस महासंचालकांकडून गृहकर्ज मिळत असते. त्यासाठी अत्यंत जलदगतीने कर्ज मिळेल अशी सोय करतो म्हणून पोलीस अधिक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथील एक कनिष्ठ लिपीक आणि त्याचा भावजी(खाजगी इसम) या…

error: Content is protected !!