नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषीत July 15, 2025 Kanthak Suryatal निवेदने, हरकती, सूचना 21 जुलैपर्यत सादर करण्याचे आवाहन नांदेड :–नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 16 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रारुप प्रभाग…
नांदेड महत्वाच्या बातम्या योजनांचा जागर व नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत मुख्याध्यापकांची बैठक संपन्न July 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड: योजनांचा जागर व नव भारत साक्षरता कार्यक्रम अंर्तगत आज 15 जुलै रोजी पंचायत समितीच्या बैठक सभागृहात सकाळ सत्रात नांदेड उत्तर, अर्धापूर व दुपार सत्रात नांदेड दक्षिण अंतर्गत येणाऱ्या इयत्ता…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण पत्रकार अजित अंजूम यांच्यावर गुन्हा: खरे बोलले तर शिक्षा; ते म्हणतात मी भिणार नाहीच July 15, 2025 Kanthak Suryatal बिहार सरकारने ज्येष्ठ पत्रकार अजित अंजूम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आम्ही वाचकांसमोर या प्रकरणातील बाबी मांडत आहोत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, मतदाराला दोन फॉर्म दिले जाणे अपेक्षित आहे. एक फॉर्म…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस निरिक्षक कदम यांनी मारहाण करून युवकाचा हात फॅक्चर केला-पोलीस अधिक्षकांकडे तक्रार July 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांनी 14 जुलै रोजी रात्री मारहाण केल्यामुळे एका युवकाचा हात फॅक्चर झाला आहे. एक पोलीस अंमलदार त्या ठिकाणी हजर होता. ज्याला फिर्यादी ओळखतो म्हणजे मारहाणीचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या आता शहाजी उमाप पाहतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सिव्हील मॅटर July 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आयटीआयजवळच्या सिव्हील मॅटरचा चेंडू आता शहाजी राजांच्या दरबारात पोहचला आहे. या प्रकरणातील महिलेने बोगस व बनावट मृत्यू पत्र बनवून जागा हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांवर आरोप ठेवले आहेत. त्यात…
क्राईम महत्वाच्या बातम्या कर्करोगाने ग्रस्त भावाला त्रास देणाऱ्या सख्या भावांविरुध्द गुन्हा दाखल July 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कर्करोगाने ग्रस्त आपल्याच भावाची जमीन हडप करण्याच्या उद्देशाने त्यांचेच भाऊ आणि त्यांचे इतर साथीदार त्रास देत असल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. मौजे काकांडी ता.जि.नांदेड येथील प्रेमचंद सदाशिव…
क्राईम महत्वाच्या बातम्या पद्मजासिटीमध्ये 1 लाख 75 हजारांची चोरी July 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पद्मजासिटी नांदेड येथील एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अपुर्व अंबादासराव वशिष्ट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 जुलै रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 14 जुलैच्या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पाच आयपीएसला पुन्हा एकदा बदलून नवीन नियुक्त्या July 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय पोलीस सेवेतील पाच पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा बदल्या बदलून दिल्या आहेत. आणि राज्यसेवेतील एका पोलीस अधिकाऱ्याला नवीन पदस्थापना दिली आहे. राज्य शासनाच्या गृहविभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या स्वाक्षरीने…
नांदेड महत्वाच्या बातम्या एनजीओ मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन पुरस्कृत .”जयहिंद ऑटोसेना”स्थापन डॉ: मो. आरीफ खान पठाण July 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड– आज रोजी मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन कार्यालय देगलूर नाका येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे अध्यक्ष डॉ मोहम्मद आरीफखान पठाण यांनी सर्वानुमते “जयहिंद ऑटो सेना”स्थापन घोषित केले…
नांदेड महत्वाच्या बातम्या नोंदणीकृत उद्योजकासाठी जीईएम पोर्टल कार्यशाळा July 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड :-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने उद्योग भवन, शिवाजीनगर नांदेड येथे उद्या 15 जुलै 2025 रोजी जीइएम पोर्टल प्रशिक्षण आयोजित केले आहे. या…