Category: महत्वाच्या बातम्या

ना गणवेशावर बॅज, ना ओळखपत्र! पत्रकारांना आणि सामान्य नागरिकांना पोलिसांकडून बळजबरीने गाडीत कोंडले; जंतर-मंतरवर कर्फ्यूसारखी परिस्थिती!  

लोकशाहीचे रूपांतर ठूसतंत्रात: जंतर-मंतरवर संविधानाचा संहार आणि सत्तेची दडपशाही बापूंच्या जयंतीदिनीच लोकशाहीची विटंबना २ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगात महात्मा गांधी यांची जयंती म्हणून अत्यंत आदराने साजरा केला जातो. या…

शहाजी उमपांच्या प्रयत्नांना आलेले महिन्याभरातील यश;1607 गुन्हे दाखल, 21 कोटी 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड (प्रतिनिधी) – दिनांक 01 ते 30 सप्टेंबर, 2026 दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्रात गुटखा, मटका – जुगार, अवैध दारु विक्री, शस्त्र अधिनियम व…

नांदेड ACB कारवाई: चहा पाजला नाही म्हणून अडवली NOC; अडीच लाखांची लाच मागणारे जाळ्यात! १.२० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात पकडले; नांदेडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागात खळबळ

नांदेड (प्रतिनिधी) – शासकीय कार्यालयात साध्या एका ना हरकत प्रमाणपत्रासाठी नागरिकांना किती फेऱ्या माराव्या लागतात आणि शासकीय अधिकाऱ्यांचे दुकान कसे चालते, याचा एक उघड नमुना नांदेडमध्ये समोर आला आहे. मला…

ज्ञानेश कुमारांना भारत रत्न की लोकशाहीच्या हत्येचे बक्षीस? निवडणूक आयोगाच्या महानाटकाचा पर्दाफाश!

सॉफ्टवेअर कायद्याच्या वर नाही! – बॉम्बे हायकोर्टाचा चाबूक आणि गुजरातचा १८७० कोटींचा बोगस देणगी घोटाळा! ज्या देशात मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा सर्वात मजबूत पाया मानला जातो, त्याच देशात जर मतदारांची…

डीआयजी पथकाची लातूरमध्ये मटका-जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा धडाका;२२ जुगाऱ्यांवर कारवाई; २ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त

लातूर (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात अवैध मटका व जुगार व्यवसायाविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवली. या कारवाईत जिल्ह्यातील तीन ठिकाणी छापे टाकून २२…

न्यायालयाचा जैसे थे आदेश खिशात अन् मनपाची दादागिरी मैदानात! अजब पालिकेचा गजब कारभार;शाहजी उमपांनी घेतली दखल 

नांदेड (प्रतिनिधी) – कायदा आणि न्यायालयाचे आदेश हे बहुधा फक्त सर्वसामान्यांनीच पाळायचे असतात; महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी ते लागू नसतात, असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली?: सुधाकर गोपीनाथराव…

नांदेड जनसुनावणीत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडून ४२ तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आदेश

नागरिकांना मोठा दिलासा नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी व तक्रारी ऐकून घेण्यासाठी आयोजित विशेष जनसुनावणीत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासमोर ४२ नागरिकांनी आपली…

सोनिया गांधी भडकल्या! CWC च्या बैठकीत नितीश कुमारांचा बुरखा फाडला; गद्दार म्हणत केला घणाघाती प्रहार!

दिग्विजय सिंह, आधी स्वतःचे घर सांभाळा! सोनिया गांधींच्या एका टोमण्याने काँग्रेसच्या बैठकीत उडाली खळबळ! भारतीय राजकारणातील ढोंगीपणाचा बुरखा फाडणारा प्रसंग भारतीय राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी निष्ठा पायदळी तुडवणे आणि राजकीय तत्त्वांचा…

लॉकअपमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल; पत्रकाराची बदनामी केल्याचा आरोप

अर्धापूर पोलीस ठाण्यात NCR दाखल; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी;चौकशी पोलीस उप अधिक्षक माणिक बेद्रे यांच्याकडे नांदेड (प्रतिनिधी) – अर्धापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अदखलपात्र गुन्ह्याच्या (NCR) अनुषंगाने पोलीस कोठडीत…

जिल्हा ग्राहक आयोगातील प्रकरणे इतर जिल्ह्यांत हस्तांतरित करू नयेत

नांदेड येथेच सुनावणी घेण्याची अभिवक्ता संघाची मागणी; ग्राहकांच्या न्यायप्रवेशाचा प्रश्न उपस्थित नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, नांदेड येथील प्रलंबित ग्राहक तक्रारी इतर जिल्ह्यांतील ग्राहक आयोगांकडे हस्तांतरित करण्याच्या…

error: Content is protected !!