रेल्वे विभागाच्या गलथान पध्दतीमुळे प्र्रवास हुकलेल्या प्रवाशाने मागितली 1 लाख रुपये नुकसान भरपाई
नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वेने पाठविलेल्या चुकीच्या संदेशांमुळे प्रवाशी रेल्वे स्थानकावर येण्याअगोदर रेल्वे निघून गेली. रेल्वेच्या गलथानपणाबद्दल…
