Category: महत्वाच्या बातम्या

16 लाख 80 हजारांचा हरभरा गंतव्यस्थळी पोहचलाच नाही

नांदेड(प्रतिनिधी)-28 फेबु्रवारी रोजी धर्माबाद येथून भरलेला 16 लाख 69 हजार 150 रुपयांचा हरभरा आपल्या विहित ठिकाणी न पोहचवून ट्रक चालक आणि एका अनोळखी माणसाने फसवणूक केल्याचा प्रकार धर्माबाद पोलीसांनी दाखल…

रिपब्लिकन सेनेचा उद्या संघटनात्मक समीक्षा बैठक व कार्यकर्ता मेळावा 

नांदेड – आधुनिक भारताचे निर्माते , विश्वरत्न , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानांची मूल्य समाजात रुजवण्यासाठी अत्यंत तळमळीने काम करणाऱ्या रिपब्लिकन सेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी येत्या 8 मार्च रोजी…

गुरुव्दारा परिसरात महानगरपालिकेची अतिक्रमण धारकांवर धडक करवाई

*८० अतिक्रमण धारकांवर कारवाई करुन तब्बल १० ट्रक माल जप्त* नांदेड:- शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी महानगरपालिका आता ॲक्शन मोडवर आली असुन दिनांक ०७. मार्च २०२५ रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन…

सरकारच्या उत्तराप्रमाणे अस्तित्वात नसलेल्या अभयारण्यात पंतप्रधानांची सफारी

नरेंद्र मोदी यंानी एका खाजगी प्राणी संग्राहलयात भेट देवून तेथे छाव्यांना दुध पाजल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. एकीकडे भारताच्या सर्वसामान्य माणसाची किंमत कमी-कमी होत चालली आहे. पण मोदीजींना जनावरांमध्ये जास्त रस…

नवीन आयकर कायद्याच्या माध्यमातून केंद्र सरकार देशाच्या प्रत्येक नागरीकाची हेरगिरी करणार

एकीकडे देशाचा रुपया खाली पडत असतांना नवीन आयकर कायदा आणून केंद्र सरकार भारताच्या प्रत्येक नागरीकाच्या खाजगी जीवनात पाहण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय संविधानाने भारताच्या प्रत्येक नागरीकाला काही मौलीक अधिकार दिले…

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष उपक्रम

स्वच्छता जनजागृतीसह महिलांचा सन्मान करण्‍यात येणार;मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल कनवाल यांची माहिती नांदेड- जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यात येत्या 8 मार्च रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जलशक्ती मंत्रालय…

बायोगॅस व सहकारी दूध संस्थांच्या निर्मितीतून स्वावलंबन व सहकाराची जिल्ह्यात पायाभरणी व्हावी; खासदार डॉ. अजित गोपछडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

नांदेड :- सहकारी संस्थांच्या निर्मितीतून स्वावलंबन व सहकार्याची पायाभरणी करणे गरजेचे आहे. सहकारामध्ये सर्वांच्या हक्काचे रक्षण करत ,पारदर्शीता महत्त्वाचे असते. यातून एखाद्या जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो. दुग्ध उत्पादन क्षेत्रात जिल्ह्यातील…

12 मार्च रोजी नायगांव तहसिल कार्यालयात जप्त रेतीसाठयाचा लिलाव

नांदेड – सन 2019-20 20 मधील मौ. मेळगाव व धनज येथील एकूण 3707.19 ब्रास अवैध उत्खननातून जप्त करण्यात आलेल्या रेतीसाठयाचा लिलाव करण्यात येणार आहे. रेती साठ्याचा लिलाव 600 रुपये दराने…

ग्यानमाता शाळेत 10 वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील अत्यंत प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या ग्यानमाता विद्या विहार या शाळेतील सेवकाने एका 10 वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करण्याची दुर्देवी घटना घडली आहे. वृत्तलिहिपर्यंत विमानतळ पोलीस ठाण्यात या संदर्भाचा गुन्हा दाखल…

महिला वाहकास मारहाण करणाऱ्यास शिक्षा

नांदेड(प्रतिनिधी)-बस वाहकाला सन 2018 मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीला कंधार जिल्हा न्यायाधीशांनी सहा महिने कैद आणि अडीच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दि.6 जानेवारी 2018 रोजी सकाळी 6…

error: Content is protected !!