नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात 52 पोलीस अंमलदारांना पदोन्नती August 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील 52 पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. ज्यामध्ये 18 पोलीस अंमलदार आता सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक झाले आहेत. तसेच 34 पोलीस शिपाई/ पोलीस नाईक आता हवालदार झाले…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण घुसखोरीचं राजकारण: लाल किल्ल्यावरून सावध करणं की अपयशाचं स्वीकार? August 15, 2025 Kanthak Suryatal आज लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हाय पावर डेमोग्राफी मिशन’ जाहीर केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की, देशातील लोकसंख्येची रचना (डेमोग्राफी) बदलत आहे किंवा कोणीतरी ती बदलण्याचा प्रयत्न…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यात काही पोलीस उपअधिक्षकांना बदलून बदल्या; काहींना मुदतवाढ; काहींना नवीन नियुक्त्या August 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पुन्हा एकदा 11 पोलीस उपअधिक्षकांना त्यांना अगोदर दिलेल्या बदल्या पुन्हा एकदा बदलून दिल्या आहेत. तसेच चार जणांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे आणि 14 पोलीस उपअधिक्षकांना नवीन…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही पोलीसांना वाचविण्यासाठी सरकारने स्वत:ला पणाला लावू नये-ऍड. प्रकाश आंबेडकर August 14, 2025 Kanthak Suryatal सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे न्यायालयाचे आदेश नांदेड(प्रतिनिधी)-गुन्हेगार प्रवृत्तीच्या पोलीसांना पाठीशी घालून सरकारने स्वत:ला पणाला लावू नये असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक तथा सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणातील याचिकाकर्त्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता August 14, 2025 Kanthak Suryatal *हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना* नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 13:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 14 ते 18 ऑगस्ट 2025 या पाच…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूने भरलेली हायवा पकडली August 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी काळेश्र्वर मंदिराजवळच्या पुलावर थांबलेल्या एका हायवा गाडीची तपासणी केली तेंव्हा त्यात अवैध वाळू भरलेली होती. पोलीसांनी 50 लाखांची हायवा आणि 25 हजारांची वाळू असा 50 लाख 25…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र अपर जिल्हाधिकारी बोरगावकर यांच्यावर ताशेरे ओढत त्यांचा आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला August 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-23 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकाऱ्याने हे काम आपल्या कार्यक्षेत्रात नाही अशी नोंद करून ती कागदपत्रे अपर जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविली. अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर यांनी अत्यंत जलदगतीने या अर्जावर आदेश केला. म्हणजे…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पोलीस आयुक्त नवीनचंद रेड्डी, पोलीस उपमहानिरिक्षक प्रमोद शेवाळे यांना राष्ट्रपती पदक August 14, 2025 Kanthak Suryatal देशभरातील 1090 जणांना राष्ट्रपती पदक; महाराष्ट्राच्या 49 जणांचा समावेश नांदेड(प्रतिनिधी)-भारतातील सर्व राज्य आणि केंद्र शाशित प्रदेश मध्ये काम करणाऱ्या पोलीस, अग्नीशमन दल, गृहरक्षक दल, सिव्हील डिफेन्स यामध्ये काम करणाऱ्या लोकांना…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण ऑपरेशन सिंदूर ते केबीसी : प्रचारासाठी सैन्याचा वापर? August 14, 2025 Kanthak Suryatal ऑपरेशन सिंदूर, सैन्य अधिकारी, आणि ‘केबीसी’: प्रश्न अनेक, उत्तर कुणाकडे? ‘ऑपरेशन सिंदूर’ चे नेतृत्व करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर भाजपच्या एका मंत्र्यांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्दांत टीका केली होती.…
नांदेड महत्वाच्या बातम्या जैविक खतांच्या काळाबाजाराविरोधात धनराज मंत्री यांचे उपोषण; प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन August 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना जैविक खतांची थेट विक्री न करता खत साठवणूक फक्त दुकानांतच केली जात आहे. याच माध्यमातून रेल्वेच्या रॅक पॉइंटवरून मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असल्याच्या गंभीर तक्रारी असून, संबंधित चौकशीबाबत…