Category: महत्वाच्या बातम्या

नांदेड शहरात आर्थिक बाबींचा मोठा घोटाळा घडला; तपास नामवंत पोलीस उपनिरिक्षक कुंडगिर यांच्याकडे

नांदेड(प्रतिनिधी)-48 लाख रुपये घेतल्यानंतर 1 कोटी 50 लाख रुपये दिल्यानंतर सुध्दा एका महिलेविरुध्द परक्राम्य संकीर्ण अभिलेखाचा खटला दाखल करण्यात आला आहे. आता नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात असे करणाऱ्यांविरुध्द फसवणूकीचा…

माळाकोळी रस्त्यावर 62 वर्षीय सायकल स्वाराला लुटे

लोहा(प्रतिनिधी)-लोहा-माळाकोळी रस्त्यावर एका 62 वर्षीय व्यक्तीची सायकल थांबवून चार जणांनी 61 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचा प्रकार 13 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडला. चंद्रकांत गिरदेव जोशी हे शेतकरी 13 सप्टेंबर…

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने पत्रकारांना सन्मानित करण्याचा निर्णय लवकरच

_राज्यस्तरीय वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन_ समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांची साथ आवश्यक – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर, : –सामाजिक न्याय विभाग हा समाजातील तळागाळातील घटकांच्या…

जायकवाडी प्रकल्पाचे 27 आणि विष्णुपूरी प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले

गोदावरी नदीकाठच्या नागरीकांनी आज आणि पुढे सुध्दा दक्ष राहण्याची गरज नांदेड(प्रतिनिधी)-परतीच्या पावसाने परत एकदा झोडपणे सुरूच ठेवले आहे. आज ते 16 सप्टेंबरपर्यंत हवामान खात्याने सुध्दा येलो अलर्ट जारी केला आहे.…

बारसगावजवळ रात्री घडलेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-काल रात्री 11 वाजेच्यासुमारास बारसगाव पाटीजवळ महामार्ग क्रमांक 61 वर दुचाकीवर जाणाऱ्या दोन युवकांचा अपघात झाला आहे. दुचाकी चालविणाऱ्याचे नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी ट्रकवर पाठीमागून आदळली आणि दोघांचा मृत्यू झाला…

भारत सरकारने खा.असदोद्दीन ओवेसी , खा.प्रियंका गांधी, खा.राहुल गांधी यांचे ऐकूनच संयुक्त राष्ट्र संघात प्लॅलेस्टाईनच्या हक्कात मतदान केले

संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारत देशाने प्लॅलेस्टाईन देशाच्या स्वातंत्र्यासाठी मतदान केले. भारत सरकार किंवा भारत सरकारमधील कार्यकर्त्यांनी खा.प्रियंका गांधी यांनी आपल्या काखेत प्लॅलेस्टाईन लिहिलेली बॅग घेवून संसेदत आल्या होत्या तेंव्हा त्यांच्यावर…

स्वारातीम विद्यापीठातील मेगा जॉब फेअरला चांगला प्रतिसाद

नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुणे येथील एस्पायर नॉलेज स्किल्स कंपनीतर्फे आज १३ सप्टेंबर रोजी मेगा जॉब फेअर घेण्यात आला. भर पावसातही बेरोजगार तरुणांनी या जॉब फेअरला उपस्थिती…

कृषीभूषण भगवान इंगोले यांची ओडिसा येथे नैसर्गिक योगिक शेती प्रशिक्षणार्थी म्हणून निवड

नांदेड : –ब्रह्मकुमारीज कृषी एवं ग्रामविकास प्रभाग व ओडिसा सरकार, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नैसर्गिक जैविक योगीक शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठीमालेगावचे भूमिपुत्र कृषीभूषण, मास्टर ट्रेनर भगवान भाईजी इंगोले, यांची.…

शिक्षण क्रांती परिषदेत चर्मकार समाजाने सहभागी होण्याचे समता परिषदेचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) : येथील आंबेडकरवादी मिशनच्या वतीने आयोजित शिक्षण क्रांती परिषदेत चर्मकार समाजाने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेने केले आहे. रविवार दि. १४ सप्टेंबर…

मराठा समाजाच्या 21 विद्यार्थ्यांनी ओबसी संस्था चालकाच्या शाळेतून टी.सी.ची केली मागणी

लोहा तालुक्यात मराठा-ओबीसी वाद पेटला नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने हैद्राबाद गॅजेट लागून करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा शासकीय आदेश पारी केला. यामुळे ओबीसी आणि मराठा हा वाद चव्हाट्यावर आला. यातच हैद्राबाद…

error: Content is protected !!