Category: महत्वाच्या बातम्या

जनतनेने जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग करावा-अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील पद्मजा सिटीमध्ये झालेली चोरी उघडकीस आल्यानंतर त्याची माहिती देत असतांना पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे असून आपल्या आस्थापनेतील सुरक्ष रक्षकांची जबाबदारी वाढविण्याची गरज…

17 सप्टेंबर रोजी देशाचे राजकारण पुर्णपणे बदलून नव्या दिशेने प्रवास सुरू करणार काय?

उद्या 17 सप्टेंबर आहे. हा दिवस भारताच्या राजकारणातील परिस्थितीला एक वेगळे वळण देणारा ठरू शकतो काय? या दिवशी अनेक महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. 17 सप्टेंबर रोजी दक्षीण भारतातील वायकोम सत्याग्रह…

हिमायतनगरचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य शेख चांद सेठ यांचे दुःखद निधन 

हिमायतनगर– हिमायतनगरचे माजी सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शेख चांद सेठ यांचे रविवारी रात्री दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी २ वाजता मुस्लिम समाजाच्या रितिरिवाजानुसार दफनविधी करण्यात…

जि.प.चे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांना पितृशोक

धम्मचारी पद्ममित्र ग्यानोबा व्यवहारे यांचे निधन आज दुपारी ४ वाजता नांदेड येथे अंत्यसंस्कार नांदेड – येथील गणेशनगर वाय पॉईंट परिसरातील कांचनमृग अपार्टमेंट येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते ग्यानोबा सटवाजी व्यवहारे…

पद्मजा सिटीमध्ये डॉ. बंसल यांच्या घरात झालेल्या चोरीचा गुन्हा उघड; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड,(प्रतिनिधी)-जुलै महिन्यात डॉक्टर बंसल यांच्या घरी झालेल्या चोरीची च्या गुन्हा नांदेड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. त्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त सुद्धा करण्यात आला…

’डोळे मिटून चोरून दूध पिणाऱ्या बोक्यांनो सावधान! मूळ निवासी बहुजन जागा होतोय!!’

* देश नेपाळ. मालक जमातीची पोर आणि गुलामांची पोर. एकाच पोट भरलेलं आणि जगणं एकदम ऐशारामी. तर दुसऱ्याच पोट खपाटीला गेलेलं आणि जगन हलाखीच. हा खरे तर जगातील सगळ्या संस्कृतीमधील…

वजिराबादमधील पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांच्या बंधूवर जिवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांचे बंधू केशव सातपुते या दोघांवर दोन तासापुर्वी विष्णुपूरी गावात जिवघेणा हल्ला झाला आहे. हल्लेखोर 4-5 संख्येत होते असे सांगण्यात येत…

लखनऊ विमानतळावर विमानाची दुर्घटना होणार होती पण वाचली त्यात खा.डिम्पल यादवसह 151 प्रवाासी होते

लखनऊ-काही महिन्यापुर्वी अहमदाबाद विमानतळावर घडलेल्या दुर्घटनेप्रमाणेच आज लखनऊ विमानतळावर घडणार होती. मात्र सुदैवाने पायलटने अबेंडंट फ्लाईट असा संदेश एटीसीला दिला आणि तातडीचे ब्रेक वापरून विमानाला थांबवले. या विमानात समाजवादी पक्षाचे…

निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यालयाला दिलेल्या आव्हानानंतर भारतीय नजनतेचे आशा आता मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर

भारताच्या निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेदरम्यान दिलेले शपथपत्र भयानक आहे. या शपथपत्रातून भारतीय संविधानाला अंगठा दाखविण्याचा प्रकार आहे. निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने आमच्या कामात दखलच देवू नये असे लिहुन…

स्वस्त धान्याच्या तांदळा संदर्भाने अखेर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-कंधार येथे ट्रक उलटून स्वस्त धान्याचा तांदुळ रस्त्यावर पडल्यानंतर त्यासंदर्भाने जीवनावश्यक वस्तू अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बहुदा ट्रक चालकाला आरोपी करण्यात आले आहे. निरिक्षक अधिकारी (पुरवठा)…

error: Content is protected !!