Category: महत्वाच्या बातम्या

ट्रक उलटून स्वस्त धान्याचा तांदुळ रस्त्यावर आज ही गुन्हा दाखल नाही; काही पत्रकारांनी खाल्ले ‘मोदक’

कंधार (प्रतिनिधी)-12 सप्टेंबर रोजी कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलवळ टोल नाक्याजवळ एक ट्रक पलटला त्यात तांदुळ भरलेला होता आणि हा तांदुळ स्वस्त धान्य दुकानाचा असल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत कंधार…

80 हजारांचे 3 लाख 50 हजार घेतले तरी 2 लाख शिल्लक

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाविरनगर येथे 80 हजारांचे 3 लाख 50 हजार रुपये घेवून अजून 2 लाख रुपये देणे आहे असा प्रकार करणाऱ्याविरुध्द सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. रुपेशसिंह…

5 लाखांपेक्षा जास्त किंमतीचे सोन्याचे बिस्कीट चोरले ; टाटा कंपनीच्या साहित्याची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)- जुना मोंढा ते सिडको ऍटोतून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीच्या बॅगमधील 50.210 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट चोरीला गेले आहे. कृष्णूर येथील टाटा केमिकल्समधून विविध प्रकारचे 99 हजार रुपयांचे साहित्य चोरीला…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळू उपसा करणारे 4 लाखांचे साहित्य पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी गोदावरी नदीपात्रातील विष्णुपूरी प्रकल्पात छापा टाकून रेती उपसा करणारी ईलेक्ट्रीक मोटार व इतर साहित्य किंमत 4 लाख 5 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे. पोलीस अंमलदार विठ्ठल…

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

मुंबई-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पासून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर राबविले जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी २ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात दहा लाखाहून…

नेपाळला अमेरिका आणि चिनने युध्दाचे मैदान बनविले

मागील काही दिवसांपासून नेपाळमध्ये सुरू असलेल्या धुमस चक्रीमध्ये सध्या बालेंद्र शाह यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याबद्दल असे बोलले जाते की, ते अमेरिकेचे समर्थक आहेत. नेपाळमध्ये जनतेतील काही…

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा”चे आयोजन  

नांदेड – महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी…

समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी 15 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन

नांदेड, – समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 15 सप्टेंबर 2025 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे,…

विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक संपन्न

नांदेड –विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 12 सप्टेंबर, 2025 रोजी विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक नांदेड विभागीय कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस नांदेड विभागातून विविध ठिकाणाहून…

अर्धापूर वळण रस्त्यावर दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी 2 वाजेच्यासुमारास अर्धापूर वळण रस्त्यावर एका ट्रकच्या धडकेत एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महामार्ग सुरक्षा पथक अर्धापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर…

error: Content is protected !!