Category: महत्वाच्या बातम्या

अटक वॉरंट असलेले दहा आरोपी उस्माननगर पोलीसांनी तीन दिवसात पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीसांनी तिन दिवसांमध्ये अटक वॉरंट जारी असलेल्या दहा गुन्हेगारांना पकडून न्यायालयासमक्ष हजर केल्याची कार्यवाही केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 23, 24 आणि 25 सप्टेंबर रोजी उस्माननगर पोलीसांनी बालाजी हानवंता…

इतवारा पोलीसांनी काही तासातच सव्वा लाखांची चोरी करणारा चोरटा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-साईनगर, खोजा कॉलनी येथे 24 सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीचा शोध इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अत्यंत जलदगतीने लावत आरोपीला अटक करून संपुर्ण सव्वा लाखांपेक्षा जास्त चोरी गेलेला ऐवज जप्त…

न्यायाच्या गाभाऱ्यात राजकारणाची सावली: ‘राम’ आणि ‘न्याय’ यांच्यात अडकलेले चंद्रचूड!

व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड अनेक मुलाखती देत आहेत. या मुलाखतींमध्ये त्यांनी बाबरी मशीद, ज्ञानवापी, कलम ३७० यासारख्या अनेक संवेदनशील निर्णयांबाबत बोलले असून, त्यामुळे…

माणसाची मूळ प्रेरणा काय ? हतबलता की आशावाद?

कोण म्हणतो आभाळाला भोक पाडता येत नाही? पण त्यासाठी एक…. सगळा समाज हतबल असतो का? सेलिंगमनच्या प्रयोगातील कुत्र्याप्रमाणे सगळीच माणसं सगळा काळ शॉक खाणं पसंत करतात का? त्याबद्दलचा एक प्रयोग…

शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे-ना.राठोड

जिल्ह्यातील हदगाव, अर्धापूर, नांदेड, लोहा, कंधार तालुक्यातील अनेक भागातील पुर परिस्थितीची केली पाहणी नांदेड(प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजविला असून या पावसात शेतकर्‍यांच्या शेतीसह पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल…

ऍड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांना पितृशोक

नांदेड(प्रतिनिधी)-नंदीग्राम सोसायटी येथील ज्येष्ठ नागरीक सरदार अजितसिंघ गुरमुखसिंघ ग्रंथी(65) यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले आहेत. सरदार अजितसिंघ हे ऍड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांचे वडील होते. सरदार अजितसिंघ गुरमुखसिंघ ग्रंथी…

दोन युवकांकडून नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन गावठी पिस्टल जप्त केले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन युवकांना पकडून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्टल जप्त केल्या आहेत. इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक बाबुराव…

गुन्हा आणि पोलीस कामाचे पोस्टमार्टम झाले;निकिता शाहपूरवाडला जामीन

कागदपत्रांची योग्य तयारी नसल्याने निकिता शहापुरवाड यांना जामीन मंजुर नांदेड(प्रतिनिधी)-शिवसेना उध्दव ठाकरे गटातील कार्यकर्त्या निकिता शहापुरवाड यांच्याविरुध्द दाखल झालेल्या गुन्ह्यातील तक्रार, पोलीस कोठडीची कारणे आणि आवश्यक कागदपत्रांची पुर्तता अयोग्य झाल्यामुळे…

स्थानिक गुन्हा शाखेने तीन चोरटे पकडून 7 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला; आठ गुन्हे उघडकीस

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांनी तिन चोरट्यांना पकडून आठ गुन्ह्याची उकल केली आहे. त्यांच्याकडून 7 लाख 28 हजार 339 रुपयंाचा मुद्देमाल जप्त केला आहे.…

सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षकांची ऑनलाईन फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 97 हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. नाईकनगर नांदेड भागात राहणारे सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक नामदेव मष्णाजी मिठेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 सप्टेंबर रोजी सकाळी…

error: Content is protected !!