नांदेड महत्वाच्या बातम्या दररोज 10 हजार हप्त्यासाठी डेकोरेशन व्यावसायिकाला धमकी; वजीराबाद पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल September 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- डेकोरेशनचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाला दररोज 10 हजार रुपयांचा हप्ता देण्याची जबरदस्ती करत, मारहाण करून जिवे मारण्याची धमकी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांविरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यात…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या परस्पर विरोधी खून प्रकरणांमध्ये 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा September 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुहेरी खून प्रकरणात 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. 2019 मध्ये 7 जुन रोजी गोरठा ता.उमरी येथे दोन कुटूंबात भांडण झाले. त्यात गुन्हा क्रमांक 74…
नांदेड महत्वाच्या बातम्या पाऊस सुरूच; खंडीभर वर्षानंतर गोदावरी नदीचा रुद्रावतार जनता पाहत आहे September 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सध्याच्या परिस्थितीत पावसाचे थैमान सुरूच असून विष्णुपूरी जलाशयातून 1 लाख 60 हजार क्युसेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू असून पुढच्या काही तासांमध्ये 3 लाख क्युसेक्स होणार आहे. जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटलेला…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर September 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड – जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय, खाजगी शिकवणी तसेच आयुक्त व्यवसाय…
नांदेड महत्वाच्या बातम्या इंजेगावच्या सरपंचाचे जिल्हा परिषदेच्या समोर सरणावर उपोषण September 26, 2025 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी ):नांदेड तालुक्यातील मौजे इंजेगाव येथील ग्रामस्थांना स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा द्यावी तसेच स्मशानभमीत निवारा (शेड) उभारावा, या मागणीसाठी सरपंच मुक्ताबाई पंचलिंगे यांनी गुरुवारपासून (दि. २५) जिल्हा परिषदेसमोर सरण…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या देगलूर पोलीसांनी 2 लाख 83 हजारांचा गांजा पकडला September 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर पोलीसांनी करडखेडवाडी शिवारात तुरीच्या शेतात लपवून गांजाची शेती शोधली आणि तेथून 14 किलो 150 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्रुदेव दिलीपराव पवार यंानी दिलेल्या तक्रारीनुसार दि.25…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सिडको येथे पत्रकार भवनाच्या भुखंडावर अतिक्रमण गुन्हा दाखल; काही पत्रकारांकडे असलेल्या लाखो रुपये रक्कमेचा हिशोब काय? September 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे पत्रकार भवनावर अतिक्रमण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द पत्रप्रबोधीनीमधील एका वरिष्ठ पत्रकाराच्या तक्रारीवरुन गुन्हा तर दाखल झाला. पण वेगवेगळ्या पत्रकारांकडे जमा असलेल्या रक्कमेचा हिशोब कसा होईल, त्याची तक्रार कोणी करावी…
क्राईम महत्वाच्या बातम्या 3 एकरची सौदाचिठ्ठी करून दिली मात्र जागा दुसऱ्यालाच विकली September 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीकडून 3 एकर 31 गुंठे शेतीची सौदाचिठ्ठी करून दोन जणांनी ती जमीन दुसऱ्याला विकून त्याला 8 ते 10 लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार लोहा दुय्यम निबंधक कार्यालयात घडला आहे. शेख…
क्राईम महत्वाच्या बातम्या मेड इन पाकिस्तान सौंदर्य प्रसाधने विकणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल September 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मेड इन पाकिस्तान लिहिलेले कॉसमेटिक साहित्य आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या दोन जणांविरुध्द फसवणूक आणि औषधी द्रव्य अधिनियम या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार शेख इजराईल शेख युसूफ…
नांदेड महत्वाच्या बातम्या श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अंत्योदय दिन साजरा September 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड– राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबत सामाजिक जबाबदारी, अधिकार व कर्तव्यांविषयी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून दर महिन्याला…