नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पोलीस निरिक्षक चिंचोळकरांची सामाजिक बांधलकी सप्टेंबर महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी September 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ संबंधाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यंानी सप्टेंबर महिन्यातील आपला एक महिन्याचा पगार पुरग्रस्त निधीसाठी वर्ग करावा अशी विनंती पोलीस अधिक्षक…
नांदेड महत्वाच्या बातम्या महिलने चोरलेले 6 लाख रुपये वजिराबाद पोलीसांनी जप्त केले September 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बोअरबन फॅक्टरीमध्ये एका घरात काम करणाऱ्या महिलेने सहा लाख रुपये चोरल्याची तक्रार वजिराबाद पोलीसांनी दाखल केली आहे. अमन महेंद्र जैन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिला उज्वला सरोदे…
नांदेड महत्वाच्या बातम्या आईला मारहाण करणाऱ्या छोट्या भावाचा खून मोठ्या भावाने केला September 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) -आईला मारहाण केली म्हणून मोठ्या भावाने छोट्या भावाचा खून केल्याचा प्रकार मौजे किवळा ता.लोहा येथे घडला आहे. सोनखेड पोलीसांनी अत्यंत त्वरीत प्रभावाने अज्ञात मारेकऱ्याला शोधून काढले. दि.25 सप्टेंबर रोजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या धन्यवाद देवा आमची जिरली रे आता… September 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड, परभणी, लातूर, हिंगोलीचा काही भाग आणि बीड जिल्हा या भागांमध्ये पाऊस आणि पुराने घातलेले थैमान थांबायचे काही नाव घेत नाही. आता बातमी लिहिण्याच्या काही वेळ आगोदर नांदेड शहरातून वाहणाऱ्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या देशभक्तांच्या छाताडावर ‘देशद्रोहाचे’ खिळे! September 28, 2025 Kanthak Suryatal भारतावर इंग्रजांचे राज्य असताना अनेक स्वातंत्र्यसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा करण्यात आल्या. त्यातून इंग्रजांनी आपले हेतू साध्य केले. एखाद्याची बदनामी करणे, त्याची ‘चरित्रहत्या’ करणे, ही गोष्ट जणू सामान्य…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण दौऱ्यांचे रणांगण” – पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांच्या विदेश दौर्यांचे युद्धासारखे राजकीय स्वरूप दाखवते September 27, 2025 Kanthak Suryatal कधीकाळी जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावरून परत येत असत, तेव्हा मीडियाची हेडलाइन असायची, “भारताचे पंतप्रधान भारतात परतले”. परंतु, आज नरेंद्र मोदींनी स्वतःचा विदेश दौरा रद्द केला आहे, आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवलेल्या पूर परिस्थितीसाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज September 27, 2025 Kanthak Suryatal *क्षेत्रिय कार्यालय निहाय उपायुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणुन नियुक्ती* *१५ निवारा केंद्रात ३०४ नागरिक स्थलांतरित तर २१ नागरिकांचा पुराच्या पाण्यातुन केला बचाव* *अग्निशमन विभागामार्फत नागरिकांचे बचाव व शोध कार्य…
नांदेड महत्वाच्या बातम्या विलास धबाले व बंटी लांडगे यांच्यावतीने प्रभाग क्र. 18 मधील पीडित कुटूंबांना 75 हजारांची मदत September 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)–शहरात मागील काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून गोदावरी काठावरील खडकपूरा व दुल्हेशाहनगरमध्ये पावसाचे पाणी जाऊन एकाचा मृत्यू झाला होता तर वीज पडून एका कुटूंबाचे आर्थिक नुकसान झाले होते. माजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर; नांदेड जिल्ह्यात पावसाचे संकट, प्रशासनाची सतर्कतेची सूचना September 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड शहर आणि जिल्ह्यात पावसाचे संकट गडद झाले असून, गोदावरी नदीची पातळी 353.90 मीटर पर्यंत पोहोचली आहे. ही पातळी धोक्याच्या इशाऱ्याच्या वर गेली असून, नागरिकांनी तातडीने सतर्क राहण्याचे आवाहन…
नांदेड महत्वाच्या बातम्या अर्धापूर बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे एक लाखांचे गंठण लंपास September 27, 2025 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी)-बसमध्ये प्रवेश करत असताना एका ५७ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना अर्धापूर येथे घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…