Category: महत्वाच्या बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा

नांदेड (प्रतिनिधी)– महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक केमाअ-2008/प्र.क्र.378/08/सहा, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 20.09.2008 अन्वये माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्याची व्यापक प्रचार प्रसिद्धी व प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी दरवर्षी 28…

१ आक्टोबर रोजी बसपाचे नांदेडला तीव्र धरणे आंदोलन

नांदेड (प्रतिनिधी)- अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अणेक गावात तसेच नांदेड शहरात मालमत्ता आणि जीवीत नुकसान झाले. पण अद्यापही आर्थिक मदत वाटप करण्याची दखल मुद्दामहून शासन प्रशासनाने घेतली नाही, यामुळे १ आक्टोबर गुरूवारी…

80 हजार मतदार वगळण्याचा लोकशाहीवर हल्ला: रिपोर्टर्स कलेक्टिव्हच्या लेखणीचा अणुबॉम्ब!

राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील आळंद विधानसभा मतदारसंघासंदर्भातील माहिती दिली होती. रिपोर्टर्स कलेक्टिव्हने एक असे पत्र मिळवले आहे, ज्यामध्ये एका आमदार आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाने एकसारखी भाषा वापरून पत्र लिहिलं आहे.…

एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा एल्गार

पारंपारीक वेशभूषेत लाखो समाज बांधव धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर नांदेड(प्रतिनिधी)-हैदराबाद बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज हजारो बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडकला. पारंपारिक वेशभूषा…

शिवसेना कार्यकर्त्या निकिता शहापुरवाड आणि त्यांच्या पतीविरुध्द ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-फसवणूकीच्या दोन गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाल्यानंतर सुध्दा शिवसेना (उध्दव ठाकरे गट)कार्यकर्त्या निकिता शहापुरवाड यांच्यासमोर आलेले संकट टळलेले नाही. असाच नवीन प्रकार निकिता शहापुरवाड आणि त्यांची पती व्यंकट शहापुरवाड यांच्याविरुध्द अनुसूचित जाती-जमाती…

हिमालयाच्या कुशीत पेटलेली क्रांती: आवाज, उपोषण आणि अटकांची कहाणी!

लेह, लडाख येथील हिंसाचारानंतर सोनम वांगचूक यांचे उपोषण समाप्त; राजकीय व सामाजिक घडामोडींची सखोल पार्श्वभूमी लेह (लडाख) येथे २४ सप्टेंबर रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर, प्रसिद्ध वैज्ञानिक आणि अभियंता सोनम वांगचूक यांनी…

कर्तव्याची देवता – गणपत शेळके यांचा “खारीचा वाटा”, पूरग्रस्तांसाठी दिला पगाराचा अर्धा हिस्सा

वजीराबादच्या मातीत उगवलेला एक असा पोलीस गणपत बाबुराव शेळके ज्यांच्या मनात माणुसकीचा ओलावा आहे, आणि हृदयात कर्तव्याची मशाल पेटलेली आहे. वर्दी अंगावर घेतली असली तरी त्यांनी केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचं…

२८ व ३० सप्टेंबर व १ व २ ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी 

नांदेड:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी २८ सप्टेंबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २८ व ३० सप्टेंबर तसेच ०१ व ०२ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी…

भालकी येथे २४ नागरिकांचा थरारक बचाव

नांदेड– तालुक्यातील भालकी परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आसना नदी व नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुराच्या पाण्यामुळे मौजे भालकी शिवारातील शेतांमधील आखाड्यावर तब्बल २४ नागरिक अडकून पडले…

नांदेडचा पार्थ कलवले यु-पिस्तुल स्पर्धेत प्रथम 

नांदेड (प्रतिनिधी )–क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे 1 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 2025-2026 जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेचे नांदेड येथे आयोजन करण्यात आले…

error: Content is protected !!