नांदेड,:- पै. मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जयंती दिवस “राष्ट्रीय शिक्षा दिवस” म्हणून 11 नोव्हेंबर रोजी साजरा करण्याबाबत सूचना शासन स्तरावरुन निर्गमित केल्या आहेत. शासनाने निर्गमीत केलेल्या सुचनांचे पालन करुन तसेच नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतीकरीता सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या अधिन राहून “राष्ट्रीय शिक्षा दिवस” साजरा करण्यात यावा. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात यावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. Kanthak Suryatal Post Views: 903 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation श्री गुरु तेग बहादरजी शहीदी शताब्दी समारोह महाराष्ट्र सरकार को हृदयपूर्वक धन्यवाद राष्ट्रीय लोकअदालतीचे जिल्ह्यात 13 डिसेंबर रोजी आयोजन