महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र हिंगोलीत कायदा नाही, खुर्चीचा खेळ! एक जिल्हा… दोन पोलीस अधीक्षक December 27, 2025 Kanthak Suryatal हिंगोली (प्रतिनिधी)-हिंगोली जिल्ह्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा कारभार कमी आणि “पोलीस अधीक्षकांची संगीत खुर्ची” जास्त सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात दोन पोलीस अधीक्षक असल्यामुळे सामान्य जनता संभ्रमात आहेच, पण खरी फरफट…
नांदेड महत्वाच्या बातम्या मैदान तापलं, उत्साह उसळला!नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ December 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड एज्युकेशन सोसायटी द्वारा सायन्स कॉलेजच्या प्रांगणात संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्था अंतर्गत पीपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज, पीपल्स हायस्कूल मधील शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित संस्थेच्या अमृत…
नांदेड महत्वाच्या बातम्या सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राजेश देशमुख यांचे निधन December 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राजेश देशमुख यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राजेश…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या निर्दयपणे कोंबून वाहतुक होणारे आठ गोवंश मनाठा पोलीसांनी पकडले December 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) -दोन मालवाहतुक गाड्या पकडून मनाठा पोलीसांनी अत्यंत कु्ररतेने वागणूक देवून गोवंशाची होणारी वाहतुक पकडली आहे. 13 लाख 20 हजारांचा एकुण मुद्देमाल या प्रकरणी जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपअधिक्षक…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूचा टेम्पो पकडला December 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूने भरलेला टेम्पो पकडला आहे. टेम्पोची किंमत 3 लाख आणि 1 ब्रास वाळूची किंमती 5 हजार असा एकूण 3 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…
क्राईम महत्वाच्या बातम्या धर्माबाद तालुक्यात घरफोडून 3 लाखांची चोरी December 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद शहरातील आनंदनगर येथे घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. तसेच चिकाळा तामसा ता.हदगाव येथे चोरट्यांनी घरफोडून 70 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. धर्माबाद येथील सचिन नागनाथ…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अंदर-बाहर खेळणाऱ्या 12 जुगाऱ्यांना पकडून 1 लाख रुपये रोख रक्कमेसह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त December 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे तलबीड येथे जुगार खेळणाऱ्या 12 जणांना पकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांनी उत्कृष्ट कार्यवाही केली आहे. या जुगाऱ्यांकडून एकूण 6 लाख 11 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…
नांदेड महत्वाच्या बातम्या साहेबजादे शहादत दिवशी सद्भावना रॅली December 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-आज साहेबजादे शहादात दिवसानिमित्त गुरुद्वारा बोर्ड तर्फे सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले.या रॅलीच्या माध्यमातून समाजात एकोपा, शांतता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.अमरजीत सिंघ कुंजीवाले यांच्या तर्फे उपक्रमादरम्यान गुरुद्वारा गेट.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या जवळा दे. येथील प्राथमिक शाळेत वीर बाल दिन साजरा December 26, 2025 Kanthak Suryatal रंगभरण चित्रकला स्पर्धेतून साहिबजादे यांना अभिवादन; भाषण, कथाकथन आणि निबंध स्पर्धेचेही आयोजन वीर बाल दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यासाठी शिक्षकांचा पुढाकार नांदेड- दरवर्षी २६ डिसेंबर रोजी वीर बाल दिन हा देशव्यापी…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिक्षण “शाळा महाराष्ट्रात, अभ्यासक्रम हरियाणाचा आणि फी थेट खात्यात! किड्स किंग्डमचा ‘एज्युकेशन बिझनेस मॉडेल’” December 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-किड्स किंग्डम पब्लिक स्कूलने जिल्हा परिषदेला खुलासा सादर करून विषय संपल्याचा देखावा केला असला, तरी त्या खुलासाच्या चार दिवस आधीच एका पालकाकडून चैतन्य स्कूल, रेवारी (हरियाणा) येथे १८ हजार…