Category: महत्वाच्या बातम्या

अल्पवयीन बालकावरील अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षांची सक्तमजुरी

नांदेड (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांकडे न्यायालय गांभीर्याने पाहत असून अशा गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा सुनावली जात आहे. अलीकडेच बॉम्बे उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाने एका प्रकरणात २० वर्षांची शिक्षा ठोठावली…

महाकवी वामनदादा कर्डक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना तात्काळ करा अन्यथा तीव्र आंदोलन – प्रमोद गजभारे

नांदेड : महाराष्ट्र राज्य सरकारने यंदाच्या अधिवेशनात लोककलावंतांना विविध योजनेच्या माध्यमातून मदत करून देण्यासाठी व त्यांच्या आर्थिक उत्थाना करिता महाकवी वामनदादा कर्डक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून कलावंताचे जीवनमान उंचावणे…

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी प्रस्ताव करण्यास मुदतवाढ

नांदेड – महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार सन 2025-26 वर्षासाठी व्यक्ती आणि संस्था यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी 21 फेब्रुवारीपासून पुढे…

शुक्रवारी होणारा इराणवर हल्ला तिसरे महायुद्ध ठरेल ?

युद्धाच्या उंबरठ्यावर उभे जग – शहाणपणाचा क्षण की विनाशाची सुरुवात? जिनेव्हा येथे 26 फेब्रुवारीला होणारी अमेरिका–इराण बैठक ही केवळ एक राजनैतिक चर्चा नाही; ती मध्यपूर्वेतील शांततेची शेवटची संधी ठरू शकते.…

बिलोलीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी

अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल; 10 हजार रुपये दंडाचीही शिक्षा बिलोली (प्रतिनिधी) –पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांच्या कायदेशीर ताब्यातून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी व…

३० तेजस ग्राउंड! हे स्वदेशी संरक्षण की परदेशी करारांचा गुलाम?

एक लाख कोटींचा तेजस ताफा ग्राउंड! सैन्याची तयारी ती अशी आणि नेते परदेश दौऱ्यावर भारतीय वायुसेनेने एच ए एल तेजस या सुमारे ३० लढाऊ विमानांचा ताफा तातडीच्या तांत्रिक तपासणीसाठी ग्राउंड…

पोक्सो प्रकरणात नांदेड न्यायालयात झालेली 7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी 20 वर्षाची केली

पोक्सो कायद्याच्या कलम 6 मध्ये अशी किमान शिक्षेची तरतुद आहे नांदेड(प्रतिनिधी)-2024 मध्ये नांदेड जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त ऍडहॉक सत्र न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी पोक्सो कायदा कलम 6(2) प्रमाणे दिलेली 7 वर्षाची…

नगरसेवकांच्या प्रतिनिधीमार्फत बैठकीत सहभाग प्रकरणी मनपा आयुक्तांकडे तक्रार

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अधिकृत बैठकीत संबंधित नगरसेवक स्वतः उपस्थित न राहता त्यांच्या प्रतिनिधी मार्फत सहभाग घेतल्याचा प्रकार समोर आल्याने या प्रकरणी आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात…

इराणचा अणुऊर्जा कार्यक्रम: इतिहास, करार आणि २०२६ चे भू-राजकीय समीकरण

परिचय: इतिहासाच्या छायेत घडत असलेला अणुऊर्जेचा खेळ इराणचा अणुऊर्जा कार्यक्रम हा केवळ एक तांत्रिक मोहीम नसून, तो या देशाच्या गेल्या सात दशकांच्या राजकीय प्रवासाचा, परराष्ट्र धोरणातील संघर्षाचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा…

बांदा येथील अत्याचार प्रकरणात न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; पती-पत्नीला मृत्युदंड

बांदा / उत्तर प्रदेश – सध्या जगभरात एप्सटिन चर्चा असताना भारतातील एका अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक प्रकरणाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल सहा वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील बांदा…

You missed

error: Content is protected !!