Category: महत्वाच्या बातम्या

शेख शमीम हत्या प्रकरणातील फरार आरोपी कलंदर बेग यास १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; मकोका न्यायालयाचा निर्णय

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड येथील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या शेख शमीम हत्या व मकोका (MCOCA) प्रकरणातील फरार आरोपी कलंदर बेग गफ्फार बेग (वय ४८, रा. खडकपुरा, नांदेड) याला अटक…

इळेगावात वाळू माफियांची दहशत! पोलिसांच्या पथकावर जीवघेणी दगडफेक;एसडीपीओंसह चार पोलीस कर्मचारी जखमी; ताब्यातील संशयितही पसार

महसूल विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; दहा दिवसांत पुन्हा ८ ते १० बोटी नदीपात्रात कशा उतरल्या? उमरी (प्रतिनिधी) – तालुक्यातील इळेगाव येथे गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपशावर कारवाई…

देवणीतील रानमाळा जुगार क्लबवर डीआयजी पथकाचा छापा; १२.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

रोख रक्कम, चार वाहने, नोटा मोजण्याचे मशीन व तीन स्कॅनर मशीन पोलिसांच्या ताब्यात देवणी (प्रतिनिधी) – देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रानमाळा येथे सुरू असलेल्या कथित जुगार क्लबवर नांदेड परिक्षेत्राचे पोलीस…

भोकर-नांदेड रस्त्यावर भीषण अपघात; ६ ठार, ८ जखमी

भोकर (प्रतिनिधी) -भोकर ते नांदेड मार्गावरील सिताखंडी परिसरात गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास ट्रक आणि मॅजिक वाहनाची भीषण धडक होऊन ६ जणांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर…

दोन आरोपी अटकेत; रोख रक्कम व दुचाकीसह ७९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी व दुकानफोडीच्या दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांचा नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने छडा लावला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात…

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत मिनी ऑईल मिल व एक्सपेलर फिल्टर प्रेससाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड जिल्ह्यास २४ एक्सपेलर यंत्रांचा लक्षांक; वैयक्तिक शेतकरी व एफपीओंना मिळणार अनुदान नांदेड (जिमाका) – राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) योजनेंतर्गत मिनी ऑईल मिल-एक्सपेलर फिल्टर प्रेससह तसेच मिनी ऑईल मिल-एक्सपेलर फिल्टर…

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा जनसंवाद ; लातूरमध्ये २३ तक्रारदारांशी थेट संवाद

लातूर (प्रतिनिधी) – नागरिकांच्या अडचणी थेट जाणून घेत त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे जिल्ह्यातील तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. नागरिकांच्या…

इंदरजितसिंग बावरी खून प्रकरणात दोन महिलांसह सहा जणांना मकोका पोलीस कोठडी 

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड येथील बहुचर्चित इंदरजितसिंग बावरी हत्या प्रकरण आणि के. बी. गँगच्या संघटित गुन्हेगारी प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मोकोका न्यायालयाचे न्यायाधीश तुषार आगलावे यांनी या…

फूटपाथ गायब की महापालिकेचे डोळे गायब? रिलायन्सच्या दारात पालिकेची विशेष मेहेरबानी!

नांदेड (प्रतिनिधी) – आज शहरात महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठा पोलिसांचा ताफा, फौजफाटा आणि बुलडोझर मशिनी घेऊन ठिकठिकाणी कारवाईचा मोठा आव आणला. शहरात अनेक ठिकाणी झालेली लहान-सहान अतिक्रमणे काढल्याचा शूरपणा…

नागरिक सुरक्षा, सायबर फसवणूक आणि महिला सुरक्षेबाबत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांचे महत्त्वपूर्ण आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) – नागरिकांनी स्वतः जागरूक आणि सतर्क राहिल्यास गुन्ह्यांना आळा घालणे आणि पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करणे अधिक सोपे होईल, असे प्रतिपादन नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ…

error: Content is protected !!