Category: महत्वाच्या बातम्या

डॉ. आंबेडकर नगर भीम जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धोधन  सावंत 

नांदेड (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर नगर येथे सार्वजनिक भीम जयंती मंडळाची बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक नगरसेवक सत्यपाल सावंत आणि नगरसेवक राहुल सोनसळे यांच्या…

ज्येष्ठ वकील अड़. अमरजीतसिंघ रामगडिया यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील वजीराबाद परिसरात राहणारे शीख समाजातील ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ विधिज्ञ व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व अड़.अमरजीतसिंघ गुरुबक्षसिंघ रामगडिया (वय 84 ) यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या…

भारतीय जनतेच्या प्रेमा मूळे हार्मोन्झ समुद्र धुनीतून जहाजे सोडली इतर कोणामुळे नाही 

अलीकडे हार्मुजच्या खाडीमध्ये इराणने काही तेलवाहू जहाजे रोखून ठेवली होती. त्यानंतर काही भारतीय तेलवाहू जहाजे भारताकडे रवाना झाल्याची बातमी समोर आली आणि लगेचच विविध स्तरांवर त्याबाबत वेगवेगळे दावे केले जाऊ…

छत्रपती संभाजीनगर येथील भदंत ग्यानरक्षित थेरो यांची धम्मदेसना १९ रोजी

नांदेड – फाल्गुन पौर्णिमा ही मार्च महिन्यामध्ये येते. या पौर्णिमेला राजा सिद्धोधन यांच्या निमंत्रणावरुन तथागत भगवान गौतम बुद्ध हे बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर पहिल्यांदाच कपिलवस्तू या ठिकाणी आपल्या जन्म गावास भेट…

छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत संस्कारी महापुरुष – निळकंठ पाचंगे

नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत संस्कारी महापुरुष होते. या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांचे चरित्र आपल्याला संयम आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची शिकवण देते. महामानव घडविण्यात माता…

मराठी भाषा अस्मितेचा श्वास – प्रा. मा. मा. जाधव

नांदेड – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शेकडो वर्षांचा इतिहास आणि शासनासोबत जवळपास अकरा वर्षे सातत्याने प्रयत्न करावे लागले. हा दर्जा उशिरा मिळाला असला तरी मराठी भाषेचा अभिमान बाळगणे…

हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्डा  उपमहानिरीक्षक यांच्या पथकाने उध्वस्त केला

नांदेड परिसरात कारवाई करत जुगार अड्डा व अवैध रेती वाहतूक प्रकरणात एकूण सुमारे 32 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला नांदेड (प्रतिनिधी)-मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 14 मार्च 2026 रोजी हिमायतनगर…

हक्काच्या पैशांसाठी झगडताना कर्मचाऱ्याचा अंत ; नांदेडच्या एमजीएम कॉलेजमध्ये स्व. सुनील कुलकर्णी यांची वेदनादायक कहाणी

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील एम जी एम कॉलेज नांदेड येथे अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवक म्हणून काम करणारे स्व. सुनील कुलकर्णी यांचे निधन ही अत्यंत वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना ठरली…

१७० दिवस देशद्रोही… आणि अचानक निरपराध? सोनम वांगचुक प्रकरणाने सरकारला विचारलेले अस्वस्थ करणारे प्रश्न

विश्वरत्न डॉ. बाबाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना मुळे घडले लडाखमधील पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते, शास्त्रज्ञ आणि भारतीय लष्करासाठी अत्यंत प्रतिकूल थंड वातावरणात सैनिकांना वाचवणारी उपकरणे तयार करून जागतिक स्तरावर नाव कमावलेले भारताचे आयकॉन Sonam…

महापालिकेतील महत्त्वाच्या संचिका गायब

राज्य माहिती आयुक्तांची तीव्र नाराजी; इतके दिवस संचिका सापडत नसताना गुन्हा का दाखल केला नाही? प्रशासनाला जाब नांदेड (प्रतिनिधी) -महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर बाब समोर आली असून, महत्त्वाच्या…

error: Content is protected !!