Category: महत्वाच्या बातम्या

अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात नांदेड परिक्षेत्राचा श्वान टायसन अव्वल; सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई

नांदेड (प्रतिनिधी)- नागपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात (AIPDM) नांदेड परिक्षेत्रातील परभणी जिल्हा पोलीस दलाच्या टायसन नावाच्या श्वानाने चमकदार कामगिरी करत सुवर्ण आणि रौप्य…

E20 इंधन सक्ती – सर्वसामान्यांच्या खिशावर आणि वाहनांवर मोठा प्रहार

भारत सरकारने १ एप्रिलपासून पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रण (E20) सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाहता, सरकार पर्यावरणाच्या नावाखाली जनतेच्या हितापेक्षा कॉर्पोरेट आणि डिस्टिलरी मालकांच्या फायद्याला अधिक प्राधान्य देत…

मणिपूर  मध्ये  रॉकेट हल्ले, पंतप्रधान आणि गृह मंत्री पश्चिम बंगाल मध्ये घुसखोर शोधत आहेत 

मणिपूरमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला हिंसाचार आता एका अत्यंत भीषण टप्प्यावर पोहोचला आहे. अलीकडेच झालेल्या रॉकेट हल्ल्यांनी केवळ मणिपूरलाच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. विशेषतः एका बीएसएफ…

अल्पवयीन मुलीशी लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्षे सश्रम कारावास

नांदेड (प्रतिनिधि)- विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या पोक्सो प्रकरणात न्यायालयाने आरोपी पंडितराव गोविंदराव ठीकले याला दोषी ठरवले. फिर्यादी पोलिस ठाणे विमानतळ परिसर नांदेड येथील रहिवासी असून, त्यांच्या मुलीशी आरोपीने…

तिहेरी खून प्रकरण; दोन पोलीस अंमलदार निलंबित

नांदेड (प्रतिनिधी) : भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीत ४ एप्रिल रोजी मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात धारदार शस्त्राच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना वजिराबाद येथील शासकीय रुग्णालयात…

दिव्यांग सचिव तुकाराम मुंढे यांची बदली त्वरित रद्द करा…. सकल दिव्यांग संघटनेची राज्य शासनाकडे मागणी

नांदेड (प्रतिनिधी)- दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची बदली राज्य शासनाने केली असून ती बदली त्वरित रद्द करावी. आणि अन्य मागण्यांसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकारी नांदेड…

भोकर लाचलुचपत प्रकरणात अभियंता तुकाराम चौतमल यांना एक वर्ष सक्तमजुरी सह 10 हजार रोख दंड 

भोकर (प्रतिनिधी) – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांनी दाखल केलेल्या गु.र.न. 22/2014 या प्रकरणात अभियंता पदावर कार्यरत असलेल्या तुकाराम आनंदराव चौतमल यांना न्यायालयाने दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी आणि दंडाची…

ईरान, इजरायल और अमेरिका महायुद्ध में युद्ध विराम करने के लिए जो श्रेय पाकिस्तान को मिल रहा है उससे विश्वगुरु  नरेंद्र मोदी वंचित रहे -किशोर तिवारी

नांदेड – आज ईरान, इज़राइल और अमेरिका महायुद्धमें युद्ध विराम द्वारा पाकिस्तान और तुर्की की पहल घोषणा अमेरिका के अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ने उसका पुरा श्रेय ईरान ने पाकिस्तान को…

मोजतबा अली खामनेई समोर डोनाल्ड ट्रॅप सरेंडर 

इराण-अमेरिका युद्धविराम: इराणचा कूटनीतिक आणि लष्करी विजय? इराण – अमेरिका आणि इराण दरम्यान नुकताच दोन आठवड्यांचा युद्धविराम घोषित झाला असून, त्याचे भू-राजकीय परिणाम अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. या घडामोडीकडे…

नांदेड जिल्ह्याने कायम राखली सर्वसाधारण विजेतेपदाची परंपरा;विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्हा अव्वल

नांदेड – दिनांक ३, ४ व ५ एप्रिल २०२६ दरम्यान परभणी येथे आयोजित विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत नांदेड जिल्ह्याने तब्बल ३५५ गुणांसह…

error: Content is protected !!