नांदेडमहत्वाच्या बातम्या राष्ट्रीय पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी Kanthak SuryataleMarch 22, 2026March 22, 2026 नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडची भूमिपुत्र व पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी…
क्राईमनांदेडमहत्वाच्या बातम्या सगरोळी वाळू घाटावर पोलिसांची धडक कारवाई; २४ तास उलटूनही महसूल-आरटीओ गायब! Kanthak SuryataleMarch 22, 2026March 23, 2026 ३०+ गाड्या, ४ पोकलँड जप्त; महसूल प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह बिलोली (प्रतिनिधी)- तालुक्यातील सगरोळी वाळू घाटावर…
नांदेडमहत्वाच्या बातम्या भाग्यनगर पोलिसांकडून संन्याशाला अटक;अमिश दाखवून लैगिक शोषणाचा आरोप ; सध्या पोलीस कोठडीत Kanthak SuryataleMarch 22, 2026March 22, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- जगभरात एप्सटिन फाईलची चर्चा सुरूच आहे. नासिक शहत असाच एक भोंदू बाबा पकडल्या गेल्यानंतर…
नांदेडमहत्वाच्या बातम्या रुपेश पाडमुख यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर Kanthak SuryataleMarch 21, 2026 नांदेड(प्रतिनिधी)-मागील पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून वृत्तपत्र क्षेत्रासह विविध सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे दै. समीक्षाचे संपादक…
नांदेडमहत्वाच्या बातम्या वाजेगाव येथील गोदावरी नदीच्या बंधारा पुलावर दुचाकीचा स्फोट ; युवक 90 टक्के जळाला Kanthak SuryataleMarch 21, 2026March 21, 2026 नांदेड(प्रतिनिधी)- आज ईद-उल-फित्रची नमाज संपताच शहरातील ईदगाह मैदनापासून वाजेगावकडे जाणाऱ्या बंधाऱ्याच्या रस्त्यावर एक दुचाकीला आग…
नांदेडमहत्वाच्या बातम्या रमाजन ईद उत्साहात साजरी Kanthak SuryataleMarch 21, 2026March 21, 2026 नांदेड(प्रतिनिधी)-आज ईद-उल-फित्र हा सण अत्यंत उत्साहात साजरा झाला. सकाळी 9 वाजता नांदेड शहरासह नांदेड जिल्ह्यातील…
नांदेडमहत्वाच्या बातम्या मस्त्य व्यवसाय विकास अधिकारी पंडित दोनकलवार यांचे अपघाती निधन Kanthak SuryataleMarch 21, 2026 नांदेड (प्रतिनिधी) -येथील दोनकलवार परिवारातील लोकप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी पंडित नारायण दोनकलवार (वय 53) यांचे…
नांदेडमहत्वाच्या बातम्या रेल्वेकडून 140 टन ब्रेकडाउन क्रेनची संपूर्ण सुरक्षा मॉक ड्रिल पूर्ण Kanthak SuryataleMarch 20, 2026 पूर्णा (प्रतिनिधी)- रेल्वे प्रशासनाने सुरक्षितता व आपत्ती व्यवस्थापनाबाबतची आपली दृढ बांधिलकी दर्शवत नुकतेच 140 टन…
क्राईमनांदेड प्रेगाबालिन कॅप्सूल (नशेच्या गोळ्या) ची अवैध विक्री उघड Kanthak SuryataleMarch 18, 2026March 19, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक व अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत…
नांदेडमहत्वाच्या बातम्या बँक ऑफ महाराष्ट्र चिखलवाडी शाखेचा अजब कारभार; खाते उघडण्यासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी Kanthak SuryataleMarch 18, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिकांना सोयीस्कर बँकिंग सेवा देण्यासाठी ओळखली जाणारी बँक ऑफ महाराष्ट्रची चिख्खलवाडी शाखा…