नांदेड महत्वाच्या बातम्या सक्तीच्या वसुलीविरोधात आष्टीतील महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव October 26, 2026 Kanthak Suryatal प्रशासनाच्या इशाऱ्यानंतरही त्रास सुरू असल्याचा आरोप हदगाव (प्रतिनिधी) -नांदेड जिल्ह्यात कर्जवसुलीच्या वादातून शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या हत्येची घटना घडल्याने खासगी फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यासाठी 28 ऑक्टोबरला ‘येलो अलर्ट’; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता October 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 28 ऑक्टोबर 2026 रोजी एक दिवसासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेतकऱ्याच्या खून प्रकरणी तिघांना तीन दिवस पोलीस कोठडी October 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) -दहा हजार रुपये कर्जाने देवून त्याचे 70 हजार रुपये मागणी करणाऱ्या के.एफ.इंटरप्राईजेस अर्थात खालसा फायनान्सच्या कार्यालयातच 37 वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्यानंतर अपहरण करून खून करणे अशा सदरात गुन्हा दाखल…
नांदेड नांदेडमध्ये सोन्याची मिनी गंठण हिसकावली; वजिराबादमध्ये लॅपटॉप चोरीला October 24, 2026 Kanthak Suryatal भोकरमध्ये शेतातील सात लाखांच्या सोयाबीन पिकाचे नुकसान; तीन वेगवेगळ्या घटनांप्रकरणी गुन्हे दाखल नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरासह जिल्ह्यात चोरी आणि मालमत्तेचे नुकसान करण्याच्या तीन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. भाग्यनगर…
नांदेड दुष्काळात पशुधनासाठी चारा व्यवस्थापनावर भर द्या-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले October 24, 2026 Kanthak Suryatal महावीर चौकात दूध उत्पादक पशुपालकांशी साधला थेट संवाद चारा साक्षरता अभियानातून शास्त्रीय व्यवस्थापनाचे आवाहन दूध उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी थेट समन्वय नांदेड – दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी पुरेसा व सकस चारा उपलब्ध…
नांदेड जिल्हा परिषदे समोर माकपची तीव्र निदर्शने; मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांना निवेदन October 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (माकप) च्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…
नांदेड बाबुराव लक्ष्मण हातागळे यांचे दुःखद निधन October 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड, दि.२२ (प्रतिनिधी)-उर्धव पेनगंगा प्रकल्प विभाग उमरखेड येथे सेवानिवृत्त कर्मचारी बाबुराव लक्ष्मण हातागळे वय ७५ रा. वित्तनगर, तरोडा बु. येथील राहिवाशी असून आज दुपारी २ वाजता तीव्र हृदयावीकराच्या झटक्याने दुःखद…
नांदेड नांदेड विभागातील ७१ रेल्वे स्थानकांवर रेल जनसंवाद आणि स्वच्छता अभियानाचे आयोजन October 22, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – स्वच्छता अभियान ६.० अंतर्गत भारतीय रेल्वेच्या वतीने आज देशभरातील विविध रेल्वे स्थानकांवर ‘रेल जनसंवाद’ आणि स्वच्छता उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात…
नांदेड नांदेडमध्ये व्हीआयपी रोडवरील दुकान व भाजप कार्यालय पोकलेनने पाडले; कोटगीरे माय-लेकांसह १५ जणांवर गुन्हा दाखल October 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड येथील व्हीआयपी रोड परिसरातील मोक्याच्या जागेवरून झालेल्या वादातून फर्निचरचे दुकान आणि भाजप जनसंपर्क कार्यालय पोकलेन मशीनच्या साह्याने पाडून तोडफोड केल्याप्रकरणी तसेच चोरीप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा…
नांदेड महत्वाच्या बातम्या सोशल मीडियावर व्यथा मांडल्यानंतर शेतकऱ्याची आत्महत्या; कर्जमाफी, पीक नुकसानीने खचला बळीराजा October 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) :- निसर्गाची अवकृपा, पावसाचा दीर्घ खंड, सोयाबीन पिकाचे नुकसान, डोक्यावर कर्जाचा भार आणि मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाच्या शुल्काची चिंता… अशा अनेक संकटांनी घेरलेल्या नांदेड तालुक्यातील बोरगाव येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने…