Category: नांदेड

धोंड्यामाई कांबळे यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)-सिडको परिसरातील धोंड्यामाई कांबळे यांचे वृध्दपकाळाने दि.20 मे रोजी निधन झाले होते. त्यांच्यावर 21 मे रोजी सायंकाळी 4 वाजता सिडको स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठवाडा विद्यापीठ नामाांतर लढ्यातील पहिले शहीद…

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची प्रतिज्ञा पोलीस अधिक्षकांनी वाचली

नांदेड(प्रतिनिधी)-आज 21 मे रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली होती. त्यानंतर हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक…

आज एक दिवसाचा दुखवटा

नांदेड,(जिमाका)- इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष महामहिम डॉ. सय्यद इब्राहिम रईसी आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे परराष्ट्र मंत्री महामहिम हुसेन अमीर-अब्दोल्लाहिया यांचे एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले असून श्रद्धांजली म्हणून…

अत्याधुनिक ॲनेस्थेशिया वर्क स्टेशनचे उद्घाटन

नांदेड,(जिमाका)-येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बधिरीकरणशास्त्र विभागास 8 नविन अत्याधुनिक ॲनेस्थेशिया वर्कस्टेशन रुग्णसेवेसाठी प्राप्त झाले आहे. या मशिनचे उद्घाटन व हस्तांतरण महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.…

वटफळी, कांडली(खु)(बु) आणि बोरगाव येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची दिपक जाधव यांची मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव तालुक्यातील अनेक गावांना मिळणारा वीज पुरवठा योग्यरितीने मिळावा असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते दिपक बाबूराव जाधव पाटील यांनी वीज वितरण कंपनीला दिले आहे. महावितरण आष्टी उप केंद्रातून होणारा वीज पुरवठा…

सिडको येथील विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यामागील होर्डिंग काढण्याची मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-सिडको येथील हिंदु कुलभूषण महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्या मागील इमारतीवरील अनाधिकृत होर्डिंग काढण्याबाबतचे निवेदन राजपूत करणी सेनाने दिले आहे. सिडको येथील विरशिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यामागे असलेल्या इमारतीवर 7…

भाग्यनगर पोलीसांनी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले;5 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 5 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 111 ग्रॅम सोन्याचे दागिणे व इतर ऐवज जप्त केला आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सन…

श्री गवळी समाजसेवक संघटना तर्फे नि:शुल्क प्रोफेशनल केक मेकिंग प्रशिक्षण शिबीर संपन्न

नांदेड -श्री गवली समाज युवक संघटनेच्या नांदेड उद्योग मित्र यांच्यातर्फे श्री यादव अहिर गवली समाजातील युवती व महिलांकरिता एक दिवसीय प्रोफेशनल केक मेकिंग प्रशिक्षण शिविर आयोजित करण्यात आली होती! ज्यामध्ये…

मोटार सायकल आडवून मोबाईल लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर ते भोकर रस्त्यावर अज्ञातांनी प्रल्हाद मिरासे व त्यांचे साथीदार हिमायतनगरकडून भोकरकडे जात असतांना अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या मित्राजवळ असणारे दोन मोबाईल फोन किंमत 22 हजार रुपये व रोख…

पावेडवाडीच्या नागरीकांचा पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नांदेड(प्रतिनिधी)- सध्या उन्हाळ्याचे तिव्र दिवस असल्याने व नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी जलाशयाच्या तांत्रिक अडचणीमुळे शहरालगत असणाऱ्या पावडेवाडी परिसरातील नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. या ठिकाणचा पाणी…

error: Content is protected !!