नांदेड महत्वाच्या बातम्या 13014 वाहनधारकांना ठोठावण्यात आला 1 कोटी 40 लाख रुपये दंड June 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-13014वाहन धारकांनी वाहतुक नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना 1 कोटी 39 लाख 82 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती नांदेड शहर वाहतुक शाखेच्यावतीने देण्यात आली आहे. वाहतुक शाखा वजिराबाद यांनी…
नांदेड शिवस्वराज्य दिनाच्या आयोजनातून नव्या पिढीला नवी दृष्टी व नवचेतना मिळते- पालकमंत्री गिरीश महाजन यांचा संदेश June 6, 2024 Kanthak Suryatal · जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन मोठया उत्साहात साजरा · भगव्या ध्वजासह उभारली शिवशक राजदंड स्वराज्यगुढी नांदेड :- नांदेड जिल्हा परिषदेत सहा जून या ऐतिहासिक पर्वावर शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.…
नांदेड पोलीस दलात केलेल्या सेवेची खरी पावती सेवानिवृत्तीनंतरच मिळते-अबिनाशकुमार May 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलात सेवा करतांना तुम्ही केलेल्या कामाची खरी पावती आता सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला मिळणार आहे असे प्रतिपादन अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले. नांदेड जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस निरिक्षक, दोन…
नांदेड पोलीस अधिक्षक कार्यालयात राजमाता आहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन May 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांना अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव दिन आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण…
नांदेड विमानतळ पोलीसांनी 12 चोरीच्या मोटारी पकडल्या May 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वेगवेगळ्या बांधकामावरुन पाण्याच्या मोटारी चोरणारा एक चोरटा विमानतळ पोलीसांनी पकडला असून त्याच्याकडून 12 मोटारी पोलीसांनी जप्त केल्या आहेत. आनंदनगर भागात अजित रामचंद्र जाधव यांचे भुखंड क्रमांक 68 वर दोन मजली…
नांदेड महत्वाच्या बातम्या आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम May 29, 2024 Kanthak Suryatal हभप समाधान महाराज यांचे कीर्तन , रक्तदान, नेत्ररोग तपासणी आणि शिशु बालगृहात अन्नदान होणार नांदेड – नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष, लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक एक…
नांदेड जिल्हा न्यायालय नांदेड येथे नांदेड अभिवक्ता संघातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जंयती साजरी May 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड, (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा न्यायालय येथे अभिवक्ता संघातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. उमेश मेगदे,प्रमुख पाहुणे जिल्हा सरकारी अभियोक्ता अँड.रणजित देशमुख,प्रमुख वक्ते अँड.कपाळे यांनी…
नांदेड शासकीय तंत्रनिकेतनमध्ये लोकसभा निवडणूक मतमोजणीची अद्ययावत तयारी May 28, 2024 Kanthak Suryatal *जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतली आढावा बैठक* नांदेड – 16- नांदेड लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडले. या मतदान प्रक्रियेची मतमोजणी 4 जून 2024 रोजी शासकीय…
नांदेड पोलीस अधिक्षक कार्यालयात स्वातंत्र्यविर सावरकरांना अभिवादन May 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-28 मे स्वातंत्रविर विनायक दामोधर सावरकर यांचा जन्मदिन. पोलीस अधिक्षक कार्यालयात स्वातंत्र्यविर सावरकरांना अभिवादन करण्यात आले. 28 मे हा भारतीय स्वातंत्र्यात महत्वाची भुमिका निभावणारे स्वतंत्रता सेनानी विनायक दामोधर सावरकर यांचा…
नांदेड पत्रकार धनंजय सोळुंके यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर May 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.प्रमोद दुथडे फाऊंडेशन च्यावतीने नांदेड येथील मॅक्स महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचे ब्युरो प्रमुख धनंजय सोळुंके यांना शांतीदुत जीवन पुरस्कार-2024 जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळ्याचा कार्यक्रम…