नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेड पुन्हा हादरले; शेख शमीम शेख इसाक यांच्या हत्येने शहरात खळबळ Kanthak SuryataleJune 21, 2026July 27, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- शहरात घडलेली शेख शमीम शेख इसाक (वय 42, रा. खडकपुरा, नांदेड) यांच्या हत्येची…
नांदेडशेती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जलसंधारण कामावरील बांबू बेटाची केली पाहणी Kanthak SuryataleJune 20, 2026 नांदेड – शुक्रवार दि. १९ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी लोहा येथील शेतकरी…
नांदेडमहत्वाच्या बातम्या महिला पोलीस सहकाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या पोलीस चालकाचे निलंबन Kanthak SuryataleJune 20, 2026 रक्षकच भक्षक बनल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलीन नांदेड (प्रतिनिधी)- समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर…
नांदेडमहत्वाच्या बातम्या नियम धाब्यावर बसवून पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर चव्हाणांचा तेलंगणा दौरा? विनापरवानगी तपासाचा धडाका पुन्हा चर्चेत! Kanthak SuryataleJune 19, 2026June 19, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- आपल्या कार्यशैलीमुळे गुजरात, मुंबई, दिल्ली आणि आता तेलंगणा राज्यातही नांदेडचे नाव मोठे करणारे…
नांदेडमहत्वाच्या बातम्या पोलिसांच्या जीवाशी खेळणारी बेफिकिरी; तीन युवकांना पोलीस कोठडी Kanthak SuryataleJune 19, 2026 वाहन चालविताना जबाबदारीचे भान ठेवण्याचे आवाहन नांदेड (प्रतिनिधी) – वाहतूक तपासणीदरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून…
नांदेडमहत्वाच्या बातम्या श्री गुरु हरगोविंद साहिब महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन Kanthak SuryataleJune 19, 2026 नांदेड – शिख धर्माचे सहावे धर्मगुरू श्री हरगोविंद साहिबजी यांच्या ४३१ व्या जयंती निमित्त दि.२५जून…
नांदेड अरुंद गल्ल्यांतील कचरा समस्येवर डॉ. कैलाश यादव यांचा आवाज; लहान हातरिक्षांद्वारे कचरा संकलन सेवा सुरू करण्याची मागणी Kanthak SuryataleJune 19, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील विविध प्रभागांमधील अरुंद गल्ल्यांमध्ये घरगुती कचरा संकलनाची गंभीर समस्या निर्माण झाली असून,…
नांदेडमहत्वाच्या बातम्या शहाजी उमाप यांचा भ्रष्टाचारावर सर्जिकल स्ट्राईक: वर्दीला कलंक लावणाऱ्यांची आता खैर नाही!एलसीबी परभणीच्या पोलीस निरीक्षकांना नांदेड जिल्ह्याची जबाबदारी Kanthak SuryataleJune 19, 2026June 19, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी भ्रष्ट आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस…
नांदेडसांस्कृतिक जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माता गुजरीजी उद्यान येथे वृक्षारोप Kanthak SuryataleJune 19, 2026 नांदेड – पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि.5 जून 2026…
नांदेडमहत्वाच्या बातम्या विधान परिषदेसाठी 99.78 टक्के मतदान, आठ पैकी सात केंद्रावर शंभर टक्के मतदान Kanthak SuryataleJune 18, 2026June 18, 2026 नांदेड – महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान आज 18 जून रोजी…