Category: नांदेड

नांदेड पोलीस परिक्षेत्रातील 37 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 23 पोलीस उपनिरिक्षकांचे जिल्हा बदल

नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील 37 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 23 पोलीस उपनिरिक्षकांच्या जिल्हा नियुक्तीमध्ये बदल करून त्यांना नवीन जिल्ह्यात नियुक्ती देण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी दिले आहेत. सार्वत्रिक…

सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

नांदेड,(जिमाका)- माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरीकांच्या पाल्यांसाठी अत्यल्प दरामध्ये सर्व सोयीयुक्त सैनिकी मुलांच्या वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. जिल्हयातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा…

विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन विशेष मोहिम शिबिराचे आयोजन

नांदेड,(जिमाका)-राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त सन 2024-25 या वर्षात प्रवेशित इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैद्यता प्रमाणपत्र मुदतीत मिळाण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयस्तरावर 1 व…

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातूनयुवक युवतीना उद्योजक होण्याची संधी

नांदेड,(जिमाका)- विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकतेला चालणा मिळावी यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सन 2019 पासून राज्यात राबविली जात आहे.…

कंत्राटी शिपाई पदाच्या भरतीसाठी संस्थानी 10 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड या कार्यालयासाठी सहा महिन्यासाठी कंत्राटी तत्वावर शिपाई पदाची भरती (शिपाई पदासाठी कामवाटप) करावयाची आहे. ज्या नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी नोंदणी प्रमाणपत्र…

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

नांदेड :- प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती साठी माहे जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत तालुका शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून…

बांबू लागवड शेतकऱ्यांच्या फायद्याची : जिल्हाधिकारी

· बांबू लागवडीमुळे आर्थिक फायद्यांसह पर्यावरणाचे होईल रक्षण व संवर्धन · जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन नांदेड- बांबू जगातील सगळयात वेगाने वाढणारी व एक बहुपयोगी वनस्पती आहे. मानवी…

आज पहिल्यांदा नांदेडहून स्टार एअर विमानाने पुण्यासाठी केले उड्डाण

नांदेड(प्रतिनिधी)-स्टार एअर कंपनीचे विमान आज पहिल्यांदा नांदेड-पुणे या प्रवासासाठी उंच उडाले. 55 मिनिटांमध्ये या विमानाने पुणे गाठले. हे विमान नागपूर-नांदेड-पुणे असे जाते आणि पुन्हा परत पुणे-नांदेड-नागपूर असे उड्डाण भरते. आज…

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी आणि त्यांची पत्नी अडकले 62 लाखांच्या अपसंपदेत

नांदेड(प्रतिनिधी)-उर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्रमांक 19 मुदखेड येथील सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी आणि त्यांची पत्नी अपसंपदेच्या जाळ्यात अडकले असून त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या कायदेशीर तुलनेत 61 लाख 23 हजार 779 रुपयांची अपसंपदा जमवल्याप्रकरणी…

तहसीलदार बोथीकर सुट्टीवर विभागीय चौकशी सुरू असलेले संजय वारकडच तहसीलदार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड तहसील कार्यालयात तहसीलदारांची आदलाबदली हा एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. ज्या तहसीलदाराची कायम नियुक्ती नांदेड तहसीलदार म्हणून आहे. ते बहुतांश दिवशी सुट्टीवर आहेत आणि ज्यांची नियुक्तीच नाही असे…

error: Content is protected !!