Category: नांदेड

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘ योजनेसाठी कागदपत्र तयार ठेवा !

*प्रशासनाची तयारी ; लाभार्थ्यांनीही तयारी ठेवावी* *जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हास्तरीय यंत्रणेचा आढावा* नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा प्रशासन जोमाने तयारीला लागले आहे. जिल्ह्यातील…

ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी अनंतात विलीन

नांदेड(प्रतिनिधी) शहरातील जेष्ठ पत्रकार कमलाकर जोशी वय 70 यांचे रविवारी दुपारी निधन झाले. जोशी यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. रविवार दि. 30 जून रोजी…

पोलीस अधिक्षक कार्यालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात आज वसंतराव नाईक यांना पुष्पहार अर्पण करून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अभिवादन केले. आज 1 जुलै माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जनोत्सव दिन पोलीस अधिक्षक कार्यालयात…

पोलीसांचा सेवाकाळ खडतरच असतो-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

आज नांदेड जिल्हा पोलीस दलातील 29 पोलीस सेवानिवृत्त नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांच्या जीवनातील सेवाकाळ हा खडतर मार्गासारखा असतो. त्या मार्गावर गाडी चालविण्यासारखेच पोलीसांचा सेवाकाळ असतो. आपण कितीही चांगले चालत असलो तरी मार्गावरील अनेक…

दुषीत पाणी पुरवठ्यामुळे 130 जणांना बाधा

नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव तालुक्यातील मुगाव तांडा या 500 ते 600 लोकांची वस्ती असणाऱ्या तांड्यातील नागरीकांना सतत दुषीत पाणी पुरवठा होत असल्यामुळे 130 जणांना बाधा झाला असून यांना पुढील उपचारासाठी मांजरम येथील प्राथिमक…

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाच्या हिशोब व पुनर्मेळ खर्चाबाबत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

नांदेड :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 16-नांदेड मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा हिशोब व त्यांच्या पुनर्मेळ खर्चाबाबतच्या बैठकीचे आयोजन सोमवार 1 जुलै 2024 रोजी कै. डॉ.…

नांदेड जिल्हा पोलीस दलात 392 पोलीस अंमलदारांना आश्वाशित प्रगती योजनेचा तिसरा लाभ

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागात सेवाअंतर्गत सुधारीत आश्वाशित प्रगती योजनेचा तिसरा लाभ जारी करून नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी 382 पोलीसांचा त्यात समावेश केला आहे. हे सर्व पोलीस सन 1993 मध्ये पोलीस…

उद्या होणाऱ्या नवीन कायद्याच्या बैठकांमध्ये जनतेने सुध्दा मोठ्या संख्येत सहभागी व्हावे-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड,(प्रतिनिधी)-उद्या दि.1 जुलै पासून भारतीय न्याय संहिता-2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम-2023 हे तीन नवीन कायदे अंमलात येणार आहेत. यासाठी उद्या दि.1 जुलै रोजी आयोजित बैठक आणि…

सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी आणि त्यांची पत्नी अडकले साठ लाखाच्या अपसंपदेत

नांदेड,(प्रतिनिधी)-सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी आणि त्यांच्या पत्नी विरुद्ध आपल्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 69. 21% अपसंपदा जमवल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा दाखल केला आहे. एकूण रुपयांच्या आकड्यांमध्ये हा अपसंपदेचा आकडा 58…

मैदानी चाचणी गैर हजर राहिलेल्या उमेदवारांना 4 जुलै रोजी पुन्हा एक संधी-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांना कोणत्याही कारणामुळे मैदानी चाचणीत उपस्थित राहता आले नाही. त्यांच्यासाठी दि.4 जुलै 2024 रोजी पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. सर्व उमेदवारांनी प्रवेश…

error: Content is protected !!