Category: नांदेड

स्वस्त धान्य दुकानदारांचे धरणे आंदोलन

नांदेड,(प्रतिनिधी)-अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारक महासंघ पुणेशी सलग्न असलेल्या नांदेड शाखेने आज तहसील कार्यालयासमोर आज आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्य संघटनेेने…

सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी व व्याख्यान

नांदेड- समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय दिनानिमित्त आज सकाळी 8 वाजता समता दिंडीचे आयोजन…

भाजपाला काँग्रेसचे माणस मारायचे आहेत जगवायचे नाहीत-सुर्यकांताताई पाटील

नांदेड(प्रतिनिधी)-रागाच्या भरात मी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला पण दहा वर्षात भाजपाकडे काही मागितल नाही कि कोणती निवडणुकही लढवली नाही. पण भारतीय जनता पार्टीला मात्र कॉंगे्रसची माणसे मारायची आहेत.…

वंचितकडून नांदेड उत्तर विधानसभेसाठी ऍड.यशोनिल मोगले इच्छूक

नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. यातच नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातून ऍड.यशोनिल मोगले…

पोलीस अधिक्षक कार्यालयात राजर्षी शाहु महाराज जन्मोत्सव साजरा

अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या शपथेचे सामुहिक वाचन नांदेड,(प्रतिनिधी)-आज पोलीस अधिक्षक कार्यालयात राजश्री शाहु महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करून अंमली पदार्थ विरोधी दिनाची शपथ घेण्यात आली. आज 26 जून राजर्षी शाहु…

आत्महत्याग्रस्त कुटुंबाना जिल्‍हाधिकाऱ्यांच्याहस्ते कृषि निविष्ठा सामुग्रीचे वाटप

नांदेड- जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुबांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वापरावयाच्या संवेदनशील कृषि निविष्ठा सामुग्रीचे (क्रिटीकल इनपुट किट) चे वाटप आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आले.…

शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 30 जून अखेरची तारीख: -अभिजीत राऊत

*राज्यस्तरीय खरीप बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश* *मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरीपाचा राज्यस्तरीय आढावा* नांदेड :-नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंदर्भातील नुकसान भरपाई, मदत व प्रलंबित सर्व प्रकरणे

सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचे निर्देश

नांदेड :- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून दरवर्षी “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार 26 जून 2024 रोजी “सामाजिक न्याय दिन” साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधीत…

सावकारी संदर्भात तक्रार असल्यास पोलीसांशी संपर्क साधा-श्रीकृष्ण कोकाटे

बुडीत कर्ज बॅंके विक्री करतात; खाजगी माणुस वसुली करतात नांदेड(प्रतिनिधी)-सावकारी व्यवसायाबद्दल तो व्यवसाय कायदेशीर असो, बेकायदेशीर असो किंवा बॅंकेचा असो यात बरेच घोळ असतात. तेंव्हा सावकारी बद्दल नांदेड जिल्ह्यातील कोणालाही…

पद्मशाली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी सत्कार

नांदेड -पद्मशाली समाज बांधवांना विनंती करण्यात येते की दिनांक 7जुलै 2024 वार रविवार रोजी शुभारंभ मंगलकार्यालय, ITI परिसर लेबर कॉलनी नांदेड येथे महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे प्रतिवर्ष प्रमाणे (वर्ष…

error: Content is protected !!