Category: नांदेड

इतवारा पोलीसांनी 17 लाख 35 हजार रुपये पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणीत एका वाहनातुन 17 लाख 35 हजार 375 रुपये रोख रक्कम पकडली आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत पैशांची उलाढाल हा…

वजिराबाद पोलीसांनी 96 धार-धार आणि घातक शस्त्रे पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी अवैधरित्या विक्रीसाठी आणलेल्या 72 तलवारी, 9 खंजीर आणि 15 धार-धार भाल्याचे टोक असे एकूण 96 धार-धार आणि घातक शस्त्र जप्त केले आहेत. या साहित्याची किंमत 1 लाख 72…

मोदी सभेत चैन स्नेचिंग करणारे चार चोरटे स्थानिक गुन्हा शाखेने पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत एका व्यक्तीची 85 हजारांची सोन्याची चैन लुटून पळालेल्या तिघांना नांदेड पोलीसांनी पाठलाग करून नायगाव हद्दीत पकडले आणि एक मोदी सभा मैदानातच सापडला होता. स्थानिक गुन्हा…

कष्टकर्‍यांच्या हित रक्षणासाठी मविआला विजयी करणार; डाव्या आघाडीच्या बैठकीत निर्धार

नांदेड(प्रतिनिधी)-कामगार, कर्मचारी, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या हित रक्षणासाठी नांदेड लोकसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि डावी लोकशाही आघाडीतील कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार डावी लोकशाही…

प्रचारामध्ये महिलासंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी नको; बालकांचा वापर ही नको; जिल्हा प्रशासनाचे निर्देश 

नांदेड :- भारत निवडणूक आयोगाने आचारसंहितेमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे निवडणूक प्रचारादरम्यान महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे. प्रचारादरम्यान महिलांसंदर्भात कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात येऊ नये, तसेच मुलांचा वापर प्रचारामध्ये कुठेही होणार नाही.…

खासदार शरद पवार यांचे नांदेड येथे स्वागत 

नांदेड-सध्या महाराष्ट्रात विधानसभेची वारे वाहू लागले त्या निमित्ताने देशाचे नेते माजी केंद्रीय कृषि मंत्री खा. शरदचंद्र पवार हे नांदेड येथे आले असता त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हाउपाध्यक्ष बंटी लांडगे…

मोहन हंबर्डेंच्या मते लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार 2 लाखांनी निवडूण येईल

नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा नांदेड दक्षीणमधील कॉंगे्रस पक्षाचे उमेदवार मोहन हंबर्डे यांनी या निवडणुकीत लोकसभेचा भाजप उमेदवार 2 लाखांच्या मताधिक्याने निवडूण येईल असे वक्तव्य केल्यानंतर त्याची बरीच चर्चा होत आहे. त्या वक्तव्याला सावरण्याचा…

तिरंग्याच्या साक्षीने नांदेडकरांनी घेतली मतदानाची शपथ

*जिल्हास्तरीय स्वीप उपक्रमांची भव्य लॉन्चिंग* *मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन* नांदेड:-महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा पोट निवडणुकीच्या मतदार जागृतीच्या संदर्भाने स्वीप कार्यक्रमांतर्गत अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक…

राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन

नांदेड :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परीषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत राज्यस्तरीय शालेय 14 वर्षांतील मुले- मुली बेसबॉल क्रीडा स्पर्धा पीपल्स महाविद्यालय मैदान, नांदेड येथे 6 जानेवारी…

इतवारा पोलीसांनी एका चार चाकी वाहनात 8 लाख रुपये पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-बर्की चौक भागात 8 नोव्हेंबर रोजी पोलीसांनी केलेल्या एका तपासणीत एका बंद बॉडीच्या चार चाकी गाडीमध्ये 8 लाख रुपये रोख रक्कम भेटली. 8 लाख रुपये रोख रक्कम आणि 10 लाखांची…

error: Content is protected !!