Category: नांदेड

काम 35 हजार 388 रुपयांचे आणि लाच मागणी 25 हजारांची; दोन जण अडकले लाच जाळ्यात

नांदेड(प्रतिनिधी)- काम 35 हजार 388 रुपयांचे आणि लाच मागणी 25 हजार रुपयांची असे कृत्य करणाऱ्या मौजे दुधड वाळकेवाडी येथील ग्रामसेवक आणि उपसरपंच अडकले आहेत. लाच मागणीच्या जाळ्यात. या संदर्भाने हिमायतनगर…

नांदेड पोलीसांनी 24 लाख रक्कम जप्त करून निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे जप्त केली

नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर पोलीस विभागाने चार वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 24 लाख 9 हजार 950 रुपयांची रक्कम जप्त केली आहे. जप्त झालेली सर्व रक्कम पोलीस विभागाने निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केली…

ऍटोमध्ये विसरलेली 2 लाख 30 हजारांची बॅग भाग्यनगर पोलीसांनी काही तासातच शोधली

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी ऍटोमध्ये एका प्रवाशाने विसरलेली 2 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग काही तासात शोधून त्यांना परत केली याबद्दल पोलीसांचे कौतुक होत आहे. दि.6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6…

गुरुद्वारा बोर्डात झालेल्या अखंड पाठ साहिबचे प्रकरण तपासासाठी आता एलसीबीकडे

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2017 ते 2019 दरम्यान गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने सचखंड श्री हजुर साहिब यांच्या समक्ष भाविकांच्यावतीने करण्यात येणाऱ्या अखंड पाठ या प्रक्रियेत घोटाळा झाला. याबद्दल अनेक श्रदाळू लोकांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेड येथे 9 नोव्हेंबर रोजी जाहीर सभा ; खा.अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

नांदेड(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि.9 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे लोकसभा आणि विधानसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेसाठी येणार असून त्यांची सभा कौठा परिसरातील मोदी ग्राऊंड येथे पार पडणार असल्याची माहिती…

डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीला गाडा: प्रा. राजू सोनसळे 

नांदेड – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला छेद देऊन काँग्रेस पक्षाने आंबेडकरी चळवळीची प्रचंड वाताहत केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सुरुंग लावून जातीपातीचे राजकारण केले.…

सार्वजनिक वाहनात प्रवास करतांना दक्षतेला पर्याय नाही-अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-दिवाळी सणाच्या काळात प्रवास करणाऱ्या एक महिला आणि एका पुरूषाच्या बॅगमधील लाखो रुपयांचे दागिणे चोरीला गेले आहेत. या घटनेवर बोलतांना पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार म्हणाले की, दक्षता या शिवाय दुसरा पर्याय…

नांदेड लोकसभेसाठी 19 उमेदवार; 9 विधानसभा मतदार संघामध्ये 165 उमेदवार

नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीत आता 19 उमेदवार शिल्लक राहिले आहेत आणि 9 विधानसभेमध्ये एकूण 165 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत अशी माहिती जिल्हा निवडणुक अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. 16 नांदेड लोकसभा पोट…

स्थानिक गुन्हा शाखेने तिन चोरटे पकडून तिन गुन्हे उघडकीस आणले

नांदेड(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हा शाखेने 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत यामध्ये आणखी लोकांना अटक होणार आहे. या पकडलेल्या तिन चोरट्यांकडून 2 लाख 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

सख्या भावाने आपल्या मुलांसह भावाचा खून केला

नांदेड(प्रतिनिधी)-आखाड्यावरील मुरूम काढून न देण्याच्या कारणावरून भाऊ आणि पुतण्यांनी एका व्यक्तीचा खून केल्याचा प्रकार वैजापूर पार्डी गावात घडली आहे. मरणाऱ्याचा एक भाऊ आणि एक पुतण्या बारड पोलीसांच्या ताब्यात आहे. ऋतुराज…

error: Content is protected !!