Category: नांदेड

केंद्र सरकारची भुमिका आता लपून राहिलेली नाही-रमेश चेन्नीथल्ला

नांदेड (प्रतिनिधी)-मोदी सरकार यांची संविधान बदलाच्या संदर्भाची भूमिका डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची गरळ सभागृहात ओकून भारतीय जनता पक्षाने आपले खरे रुप दाखविले असून, संघ परिवाराशी नाळ जोडलेल्या या सरकारचा चेहरा यानिमित्ताने…

पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांची विभागीय चौकशी आयपीएस अधिकाऱ्यांकडे द्यावी-रिपब्लिकन सेनेची मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांची विभागीय चौकशी आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावी अशी मागणी करणारे निवेदन रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.राजू सोनसळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस उपमहानिरिक्षक…

पोलीस अधिक्षक कार्यालयात भिंत बदलून नियुक्ती असलेल्या पोलीस अंमलदाराचा नवीन खेळ

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात फक्त भिंत बदलून नियुक्ती मिळालेले आणि स्थानिक गुन्हा शाखेत काम करणाऱ्या एका पोलीस अंमलदाराने नांदेड ग्रामीण मधील पहिलवान पोलीस अंमलदारासोबत कोण्या तरी अधिकाऱ्याची वसुली करण्याचा ठेका घेतल्याची…

एका जुगारअड्‌ड्याकडून रेड मागितली, दुसरा जुगार अड्डा सुरूच

नांदेड(प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्हने गुलामांची बातमी छापल्यानंतर पोलीसांनी एक कार्यवाही दाखवली आहे. प्राप्त माहितीनुसार सोमवारी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप नांदेडच्या कार्यालयात येणार आहेत. कारण उद्या खा.राहुल गांधी नांदेडमार्गे परभणीला जाणार आहेत.…

वरिष्ठ पोलीस अधिकारी गणवेशात असतील तेंव्हाच गार्ड ऑफ ऑनर द्यावा

नांदेड(प्रतिनिधी)-वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ते गणवेशात असतील त्याच वेळेस राजशिष्टाचार(गार्ड ऑफ ऑनर) देण्यात यावा अशा प्रकारचे परिपत्रक नागपूर शिबिरातून पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार विशेष पोलीस महानिरिक्षक (कायदा व सुव्यवस्था) डॉ.छेरींग दोरजे यांनी…

वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी 5 चोऱ्यांमध्ये 6 लाख 18 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-चोरट्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीला टार्गेट करत चार प्रकार घडविले आहेत. ज्यामध्ये 6 लाख 17 हजार 566 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी गायब केला आहे. बंदाघाटजवळ राहणारे रविंद्र गोपीचंद लालवाणी यांनी दिलेल्या…

उत्तम वक्तृत्व व्यक्तिमत्वाला आकार देते-राम तरटे

_साने गुरुजी कथाकथन स्पर्धेत संचिता आष्टेकर प्रथम_ नांदेड -शालेय जीवनातील वक्तृत्व कलेचा विकास होण्यासाठी कथाकथन हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम असते. साने गुरुजी कथा मालेतून अशा प्रतिभावान कथा कथन करणाऱ्या विद्यार्थ्यांची…

संतोष अजमेरा यांना नागरिकांच्या सहभागासाठी 2024चा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार

निवडणुकीदरम्यान नागरिकांच्या सहभागासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी भारतीय अधिकारी संतोष अजमेरा यांना जागतिक पातळीवर सन्मान नवी दिल्ली-2008 च्या बॅचमधील भारतीय माहिती सेवा अधिकारी संतोष अजमेरा यांना 20व्या आंतरराष्ट्रीय निवडणूक व्यवहार संगोष्ठी…

माळटेकडी उड्डाण पुलाच्या शेजारी दररोज गुलाम पडत आहे

नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी जवळील उड्डाणपुलाच्या पलिकडच्या बाजूकडे दररोज गुलाम पडत आहे. पण हा गुलाम कोणाला दिसत नाही. याचे कारण पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप हे गेल्या 10 डिसेंबर पासून परभणीमध्ये असल्यामुळे बहुदा हा…

नांदेड जिल्हा कारागृहात गुन्ह्यांच्या प्रकरणानंतर महिला आणि पुरूष पोलीसाला दुसऱ्या कारागृहात पाठविले

नांदेड(प्रतिनिधी)-नंादेड जिल्हा कारागृहात एका महिलेला आणि एका पुरूष पोलीसाला दोन वेगळ्या कारागृहात तात्पुर्त्या स्वरुपात सलग्न करण्यात आले आहे. नांदेड जिल्हा कारागृहाचे अधिक्षक पी.एच.खरात यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले…

error: Content is protected !!