नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद सादिक यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर Kanthak SuryataleSeptember 29, 2025 महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकॅडमीचे पुरस्कार जाहीर. नांदेड:- महाराष्ट्र ऊर्दू साहित्य अकॅडमी मुंबई च्या वतीने…
नांदेडमहत्वाच्या बातम्या पूरग्रस्त शेतकरी शेतमजूर कामगारांसाठी उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये विशाल मोर्चा धडकणार : शेतकरी किसान सभेचे नेते डॉ. कॉ. अजित नवले Kanthak SuryataleSeptember 29, 2025 नांदेड : नांदेड जिल्हा सह मराठवाड्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेती उध्वस्त झाली आहे .…
नांदेडमहत्वाच्या बातम्या जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा Kanthak SuryataleSeptember 29, 2025September 29, 2025 नांदेड (प्रतिनिधी)– महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक केमाअ-2008/प्र.क्र.378/08/सहा, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 20.09.2008 अन्वये माहिती…
नांदेडमहत्वाच्या बातम्या १ आक्टोबर रोजी बसपाचे नांदेडला तीव्र धरणे आंदोलन Kanthak SuryataleSeptember 29, 2025September 29, 2025 नांदेड (प्रतिनिधी)- अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अणेक गावात तसेच नांदेड शहरात मालमत्ता आणि जीवीत नुकसान झाले. पण…
नांदेडमहत्वाच्या बातम्या एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा एल्गार Kanthak SuryataleSeptember 29, 2025September 29, 2025 पारंपारीक वेशभूषेत लाखो समाज बांधव धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर नांदेड(प्रतिनिधी)-हैदराबाद बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात…
नांदेडमहत्वाच्या बातम्या कर्तव्याची देवता – गणपत शेळके यांचा “खारीचा वाटा”, पूरग्रस्तांसाठी दिला पगाराचा अर्धा हिस्सा Kanthak SuryataleSeptember 29, 2025 वजीराबादच्या मातीत उगवलेला एक असा पोलीस गणपत बाबुराव शेळके ज्यांच्या मनात माणुसकीचा ओलावा आहे, आणि…
नांदेडमहत्वाच्या बातम्या २८ व ३० सप्टेंबर व १ व २ ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी Kanthak SuryataleSeptember 28, 2025 नांदेड:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी २८ सप्टेंबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २८ व…
नांदेडमहत्वाच्या बातम्या भालकी येथे २४ नागरिकांचा थरारक बचाव Kanthak SuryataleSeptember 28, 2025 नांदेड– तालुक्यातील भालकी परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आसना नदी व नाल्यांना मोठ्या प्रमाणात…
नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेडचा पार्थ कलवले यु-पिस्तुल स्पर्धेत प्रथम Kanthak SuryataleSeptember 28, 2025 नांदेड (प्रतिनिधी )–क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे 1 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय…
नांदेडमहत्वाच्या बातम्या महिलने चोरलेले 6 लाख रुपये वजिराबाद पोलीसांनी जप्त केले Kanthak SuryataleSeptember 28, 2025September 28, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-बोअरबन फॅक्टरीमध्ये एका घरात काम करणाऱ्या महिलेने सहा लाख रुपये चोरल्याची तक्रार वजिराबाद पोलीसांनी दाखल…