क्राईमनांदेड मिलिंद नगरमध्ये 25 वर्षीय युवकाचा खून; गोळी मारली की दगडाने ठेचून ठार केले? तपास सुरू Kanthak SuryataleNovember 27, 2025November 27, 2025 नांदेड (प्रतिनिधी)- इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी सुमारे पाच वाजता एका 25 वर्षीय युवकाची हत्या…
क्राईमनांदेडमहत्वाच्या बातम्या छुपे तराफे, इंजिन, वाळू सर्व जप्त; पोलिसांचा अवैध उपसा टोळीवर सर्जिकल स्ट्राईक; 37 लक्ष 22 हजारांचा मुद्देमाल जप्त Kanthak SuryataleNovember 27, 2025November 27, 2025 नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात बोटीने गस्त घालत काळेश्वर, विष्णुपुरी, मार्कंड, पिंपळगाव, भनगी, वाहेगाव…
नांदेडमहत्वाच्या बातम्या अव्याहत सुरु असलेल्या सैनिक हो तुमच्यासाठी…कार्यक्रमास रसिकांचा प्रतिसाद Kanthak SuryataleNovember 27, 2025 मान्यवरांची हजेरी आणि देशभक्तीच्या विविध रचना व नृत्याने नांदेडकर मंत्रमुग्ध नांदेड (प्रतिनिधी)-राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि सैनिकांप्रती…
क्राईमनांदेडमहत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना नोटीस कोण देणार? Kanthak SuryataleNovember 27, 2025November 27, 2025 हे काम करू शकतात ते फक्त कर्दनकाळ पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप! नांदेड (प्रतिनिधी) – स्थानिक…
नांदेडसांस्कृतिक रक्तदान शिबीरातून 26/11 च्या हल्ल्यातील शहिद जवानांना अभिवादन Kanthak SuryataleNovember 27, 2025 नांदेड (प्रतिनिधी)- मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यात अनेक जवान शहिद झाले. त्यांना…
नांदेडमहत्वाच्या बातम्या संविधान दिनानिमित्त भव्य संविधान रॅली ;संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन Kanthak SuryataleNovember 26, 2025 नांदेड – समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने आज संविधान दिनानिमित्त भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.…
नांदेडमहत्वाच्या बातम्या राज्य नाट्य स्पर्धेतील “स्वप्नपंख” नाटकाने दुर्लक्षित घटकांच्या शैक्षणिक प्रश्नाला केले अधोरेखित Kanthak SuryataleNovember 26, 2025November 26, 2025 आज ‘तो ती आणि मनोहर’ या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेची होणार सांगता नांदेड–सांस्कृतिक कार्य विभाग…
नांदेडमहत्वाच्या बातम्या चोरीचा आरोप असलेल्या रेल्वे पोलीसाने जामीन रद्द झाल्यानंतर अटकपुर्व जामीन मागतोय Kanthak SuryataleNovember 26, 2025November 26, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वेमध्ये चोरट्याला चोरी करायला लावून त्याला सहकार्य करणाचा आरोप असणाऱ्या पोलीसाची जामीन प्राथमिक न्यायालयाने रद्द…
नांदेडमहत्वाच्या बातम्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ जांभळीकर लाचलुचपतची चाहूल लागताच फरार Kanthak SuryataleNovember 25, 2025November 26, 2025 रामतीर्थ,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलात आज लुचपत प्रतिबंधक विभागाने दोन गुन्हे दाखल केले आहेत. दुसऱ्या…
क्राईमनांदेड कायद्याचे रक्षकच लाचखोरीत गुंतले; एसीबीची धडक कारवाई Kanthak SuryataleNovember 25, 2025November 26, 2025 नांदेड (प्रतिनिधी) -एकदा १० हजारांची लाच घेतल्यानंतरही समाधान न झालेल्या सोनखेड येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक…