Category: नांदेड

दबंग पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांची जबरदस्त कामगिरी

नांदेड(प्रतिनिधी)-दबंग पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेने चार महिला चोरट्यांना पकडून 6 पोलीस ठाण्यातील 9 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या चोरट्या महिलांकडून 11.07 तोळे सोन्याचे दागिणे…

जगातील प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीने हिंद-दी-चादर कार्यक्रमात सहभागी व्हावे-संत बाबा कुलवंतसिंघजी

नांदेड(प्रतिनिधी)-दि.24 आणि 25 रोजी श्री गुरु तेगबहादुरजी यांचा 350 वा शहिदी समागम समारंभ हिंद दी चादर नांदेडमध्ये साजरा होणार आहे. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात नांदेड, महाराष्ट्र, देश आणि विदेशातील सर्व…

अंधारासाठी कर्दनकाळ, सामान्यांसाठी कवचकुंडल शहाजी उमाप 

शब्द आमच्याकडे मर्यादित आहेत, पण भावना अमर्याद आहेत.शब्दांची निवड, त्यांची मांडणी आणि योग्य सादरीकरण हेच आमचे काम. म्हणूनच आज या शुभदिनी आम्ही शब्दांचा आधार घेत आहोत,कारण “शब्द योग्य ठिकाणी पडले,…

डीआरएम प्रदीप कामले  यांचा पूर्णा ते अकोला दरम्यान पाहणी दौरा

नांदेड – विभागीय रेल्वे व्यवस्थापक विभागप्रदीप कामले यांनी आज पूर्णा ते अकोला रेल्वे स्थानकांदरम्यान सविस्तर पाहणी करून सुरक्षितता, प्रवासी सुविधा व कार्यप्रणालीचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान पूर्णा, हिंगोली आणि वाशिम…

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश;मंगल कार्यालये व धार्मिक स्थळांना वयाची कागदोपत्री पडताळणी बंधनकारक

नांदेड – बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अंतर्गत नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी…

‘कल्चरल’ची फुले–शाहू–आंबेडकर–अण्णा भाऊ साठे व्याख्यानमाला १० व ११ जानेवारीला पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, कॉ. किरण मोघे गुंफणार पुष्प

नांदेड – सामाजिक बांधिलकी जपणारी आणि सांस्कृतिक–वैचारिक प्रबोधनासाठी सातत्याने कार्यरत असलेली कल्चरल असोसिएशन, नांदेड ही संस्था गेल्या अनेक दशकांपासून समाजपरिवर्तनाच्या आपले विविध उपक्रम राबवित आहे. फुले–शाहू–आंबेडकर–अण्णा भाऊ साठे यांच्या विचारपरंपरेतून…

सागरी समुद्रवीर जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक यश

नांदेड- श्रीराम सी स्विमिंग असोसिएशन आयोजित पोरबंदर गुजरात येथे नुकत्याच पार पडलेल्या समुद्रवीर सागरी जलतरण स्पर्धेत आपल्या कै. शांताराम सगणे जलतरणिकेच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय यश संपादन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले…

जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम ‘ई-टपालवाला सेवा’

जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हॉट्सअ‍ॅपवर नागरिकांना आता मिळणार जलद माहिती नांदेड – राज्याचे मा. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या १५० दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हा प्रशासनाने नागरिकाभिमुख व अभिनव असा…

पळसपान स्नेहसंमेलन: बहारदार सादरीकरण, कलागुणांनी प्रेक्षकांची जिंकली मने

नांदेड – शनिवारची सायंकाळ, गार–गार कातरवेळ, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासह इतर स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीत नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अमृत महोत्सवी पळसपान वार्षिक स्नेहसंमेलन सोसायटीच्या खुल्या मंचावर…

जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

नांदेड – नांदेड जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपसंपादक अलका पाटील, वरिष्ठ लिपिक काशिनाथ…

error: Content is protected !!