नवीन नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीतून एक 14 वर्षीय बालक हरवला आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की कोणाला हा मुलगा सापडला किंवा दिसला तर जनतेने नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती द्यावी . सिडको नांदेड येथील किशन उर्फ साई नंदकुमार कुलकर्णी हा 14 वर्षे वय असलेला बालक हरवला आहे.. फोटोमधील बालक कोणाला कोठे दिसला तर जनतेने त्यांनी माहिती नांदेड ग्रामीण येथे संपर्क साधून माहिती द्यावी. सोबतच दिलेल्या तीन मोबाईल क्रमांकावर संपर्क करून त्या संदर्भाची माहिती देता येईल. संपर्काचे मोबाईल क्रमांक संपर्क क्रमांक: 9421766131- 9766668493- 7045089505 Kanthak Suryatal Post Views: 851 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नगीना घाट गोळीबार प्रकरण : पंजाब व नांदेडमधील १० आरोपी ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत नांदेड शहरात 15 व 16 जानेवारीला भरणारे आठवडी बाजार राहणार बंद