नांदेड महत्वाच्या बातम्या बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड – वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन…
नांदेड महत्वाच्या बातम्या आपले सरकार सेवा केंद्रासाठी रहिवासी दाखल्याऐवजी स्वयंघोषणापत्र ग्राह्य February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यासाठी 13 फेब्रुवारी 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीत अर्जदार ज्या ग्रामपंचायत/गावाचा रहिवासी आहे, त्या गावातील…
नांदेड सांस्कृतिक १९ फेब्रुवारी रोजी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांची धम्मदेसना February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड – माघ पौर्णिमा हा एक बौद्ध सण आहे. या दिवशी तथागत बुद्धांनी वैशाली नगरीमध्ये इ.स.पू. ४८३ला ४५ वा वर्षावास केला होता. तथागतांनी माघ पौर्णिमेलाच आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती.…
नांदेड शिक्षण ड्रोन, व्हिडिओ कॅमेरे व झूम वेबकास्टद्वारे पेपरवर जिल्याव तील सर्व परीक्षा केंद्रावर कडेकोट नजर – जिल्हाधिकारी राहूल कर्डिले February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड – इयत्ता 12 वीच्या सकाळ सत्रातील भौतिकशास्त्र विषयाचा पेपर आज जिल्ह्यात सुरळीत पार पडला. या दिवशी जिल्ह्यातील एकूण 109 परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे पूर्णवेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात…
नांदेड शिक्षण माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय, अंबुलगा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट February 16, 2026 Kanthak Suryatal परीक्षेतील अनियमिततेप्रकरणी कारणे दाखवा नोटीस नांदेड – इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आज भौतिकशास्त्र विषयाचा पेपर पार पडला. यानिमित्त जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभु…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या पथकाची जबरदस्त कामगिरी February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या पथकाने तीन आरोपींना पकडून विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन आणि हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अशा…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोक्सो प्रकरणाचे दोषारोपपत्र बिलोली पोलीसांनी 24 तासात दाखल केले February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली पोलीसांनी एका अल्पवयीन मुलीला त्रास दिलेल्या प्रकरणात आरोपीला अटक करून 24 तासात न्यायालयात दोषारोप पत्र सादर करून गतीमान कार्यपध्दतीची झलक दाखवली. दि.12 फेबु्रवारी रोजी मध्यरात्रीनंतर 3 वाजता दाखल झालेल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या आपल्याच शिक्षकाकडून 3 हजारांची लाच स्विकारणारा केंद्रप्रमुख एसीबीच्या जाळ्यात February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथे नेमणूकीस असलेल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील केंद्रप्रमुखाने आज आपल्याच शिक्षकाकडून त्याची रजा मंजुर करून देण्यासाठी 3 हजार रुपये लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला गजाआड केले आहे. या प्रकरणी…
नांदेड सांस्कृतिक रमाई – भीमाई जयंतीनिमित्त रंगले विद्रोही कविसंमेलन February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड- येथील सायन्स कॉलेज मैदानावर होत असलेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात संमेलनाच्या प्रचाराकरिता विद्रोही कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. रमाई जयंतीनिमित्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाची निवडणुक थांबली की थांबवली? February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाची निवडणुक आता लांबणीवर पडली आहे. प्रश्न असा होता की, निवडणुक लांबणीवर पाडण्यात आली की, आवश्यकता होती. या संदर्भाने काही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा उल्लेख करून निवडणुक प्रक्रिया…