नांदेडमहत्वाच्या बातम्या जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर;तांड्यांचा प्रवास समृद्धीच्या दिशेने प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न Kanthak SuryataleFebruary 12, 2026 नांदेड – बंजारा व लमाण तांड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी…
नांदेडमहत्वाच्या बातम्या जिल्हा वार्षिक योजना 2026-27 च्या 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी जिल्ह्यासाठी 294 कोटींची अतिरिक्त निधी मागणी Kanthak SuryataleFebruary 12, 2026 नांदेड – जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 अंतर्गत 506 कोटी 38 लाख रुपयांच्या प्रारुप…
नांदेडमहत्वाच्या बातम्या ‘महा पशुधन एक्स्पो-२०२६’ च्या लोगोचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते अनावरण Kanthak SuryataleFebruary 12, 2026 नांदेड – राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत 13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत बीड जिल्ह्यातील…
नांदेडमहत्वाच्या बातम्या राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप Kanthak SuryataleFebruary 12, 2026 नांदेड – प्रयोगशाळा सहाय्यकांचे तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक कौशल्ये, आरोग्यविषयक जाणीव, कार्यालयीन संवाद, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर…
क्राईमनांदेडमहत्वाच्या बातम्या सौर कृषी पंप योजनेत लाच प्रकरण; लाईनमन संतोष बोयाळणे एसीबीच्या जाळ्यात Kanthak SuryataleFebruary 12, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ऑनलाईन अहवाल सादर करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागून…
नांदेडमहत्वाच्या बातम्या महापौर व उपमहापौर यांच्याकडून स्मशानभूमीची पाहणी Kanthak SuryataleFebruary 11, 2026 नांदेड(प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर सौ.कविता संतोष मुळे आणि उपमहापौर दिपकसिंग रावत यांनी आज शहरातील गोवर्धनघाट…
नांदेडसांस्कृतिक बोलीभाषेपेक्षा प्रमाण भाषेवर जास्त फोकस केल्याने वाचन संस्कृती रुजत नाही -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले Kanthak SuryataleFebruary 11, 2026February 12, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात वाचन संस्कृती न रुजण्याची अनेक कारणे सांगितली जातात. यावर अनेकांनी आकलन केले…
क्राईमनांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; ४० लाखांचा हायवा व बेकायदेशीर वाळू जप्त Kanthak SuryataleFebruary 11, 2026February 11, 2026 नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई करत ४० लाख रुपये…
क्राईमनांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात आरोपीकडून आरोपी युवकावर हल्ला, Kanthak SuryataleFebruary 11, 2026February 11, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- शहरात काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना थांबल्या होत्या. मात्र आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास…
नांदेडमहत्वाच्या बातम्या 2022 मध्ये आरटीआय कायद्यानुसार मागितलेली माहिती देण्याचे आदेश Kanthak SuryataleFebruary 11, 2026February 11, 2026 नांदेड(प्रतिनिधी)-गुरुद्वारा बोर्डाच्या एका धार्मिक प्रकरणात झालेल्या आर्थिक घोटाळाप्रकरणी मुंबईच्या ऍड. अमृतपालसिंघ खालसा यांनी मागितलेली माहिती…