नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या मुखेड पोलीसांनी चोरीची लाल वाळू भरलेली हायवा गाडी पकडली December 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड पोलीसांनी जाहूर चौकात एक हायवा गाडी पकडली आहे. त्यात चोरून, बिना परवानगी, बिना कागदपत्र असलेली लालवाळू भरलेली होती. 20 लाखांची हायवा गाडी आणि 45 हजारांची लाल वाळू असा 20…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी जुगार अड्डा उध्वस्त केला December 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी एका मोकळ्या जागी मोटारसायकलच्या आडोशाला बसून 52 पत्यांच्या जुगारामधील झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळतांना पाच जणांना पकडून त्यांच्याकडून 1 लाख 29 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नायगाव तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड आणि कुंटूर पोलीसांनी अवैधरित्या वाळु काढण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जाळले December 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राहेर येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध गौण खनीज काढण्यासाठी वापरण्यात आलेले तराफे, प्लॉॅस्टीकचे पाईप आणि प्लॉस्टीकच्या टाक्या असे साहित्य नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड आणि कुंटूर पोलीसांनी संयुक्तरित्या जाळून टाकले आहे.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या तालुका आरोग्य विभागातील कंत्राटी लेखापाल दीड हजारांची लाच घेतांना जेरबंद December 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर यांच्या कार्यालयात आरोग्य सेवक असलेल्या एका व्यक्तीचे तीन महिन्याचे पगार बिल काढल्या प्रकरणी 4 हजार 500 रुपयांच्या लाचेची मागणी करून 3 हजार रुपये स्विकारले. पण…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सोनखेड पोलीसांनी चोरीच्या वाळुची हायवा पकडली December 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी अवैध पणे चोरीची वाळु वाहतुक करणाऱ्या एका हायवा गाडीला पकडून ती गाडी चालविणाऱ्या चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सोनखेड येथील पोलीस अंमलदार ए.एच.कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 डिसेंबर…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सावरगाव परिसरात दगडाने ठेचून 45 वर्षीय तरुणाची हत्या December 16, 2024 Kanthak Suryatal इस्लापूर- किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या सावरगाव परिसरात दिनांक 15 रोजी सायंकाळी च्या मध्यरात्री एका 45 वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली. असून सदरील घटनेचा शोध इस्लापूर…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी चोरीचा ट्रक काही तासातच पकडला December 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-चोरी गेलेला पाच लाख रुपये किंमतीचा ट्रक नांदेड ग्रामीण पोलीसांनी काही तासातच शोधून काढला आहे आणि आरोपीला गजाआड केले आहे. दिपक चोखोबा कोकरे रा.वाजेगाव यांनी 14 डिसेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड-देगलूर रस्त्यावर ऍटोला अज्ञात वाहनाने धडक दिली; दोन ठार एक जखमी December 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काल मध्यरात्री देगलूरकडून नांदेडला येणाऱ्या एका ऍटोला कुंटूर पाटीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि एकावर उपचार सुरू आहे. महामार्ग सुरक्षा पथकाने जखमीला त्वरीत दवाखान्यात…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या 5 लाख 93 हजारांचे 15 गोवंश जातीचे बैल पकडले December 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-10 डिसेंबर रोजी नांदेड ग्रामीण पोलीसांनी आणि स्थानिक गुन्हा शाखा पोलीसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी 15 गोवंश जातीचे बैल पकडले आहेत. त्यांची एकूण किंमत 5 लाख 93 हजार रुपये आहे. स्थानिक…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या हडको भागात चोरी December 11, 2024 Kanthak Suryatal नवीन नांदेड(प्रतिनिधी)-हडको परिसरातील एक घरफोडून चोरट्यांनी 55 हजार 354 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ए.डी.42 हडको या भागात राहणारे विठ्ठल तुळशीराम जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 डिसेंबर ते 10 डिसेंबर…