पुणेहून चंद्रपूरला जाणार्या होमगार्डांच्या ट्रॅव्हल्सचा उनकेश्वर येथे भीषण अपघात; 48 होमगार्ड जखमी, 3 जणांची प्रकृती गंभीर
किनवट(प्रतिनिधी)-पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक बंदोबस्तासाठी गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड निवडणूक कर्तव्य पूर्ण करून परतीच्या…
