Category: देश

दिखाऊ सन्मान नको!  शंकराचार्यांचा सरकारला ठाम नकार, माघमेळा परिसराचा त्याग  

शंकराचार्यांच्या स्नानालाही एसओपी? प्रशासनाच्या भूमिकेवर कठोर सवाल १९ जानेवारी, मौनी अमावस्या. त्या दिवसापासून प्रयागराज येथील माघमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्योतिषपीठाचे शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंदजी सरस्वती आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यात सुरू असलेला संघर्ष…

तिसरी रांग, पंचा आणि प्रचाराचा पंचनामा: प्रजासत्ताक दिनी लोकशाहीची उघडी खिल्ली  

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात केंद्र सरकारने पुन्हा एकदा आपली लोकशाहीची उंची दाखवली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन खरगे दोघांनाही थेट तिसऱ्या रांगेत बसवून तुमची…

लोहपुरुषांचा वारसा आणि खोट्या आरोपांची फॅक्टरी ; इतिहास वाकवून सत्ता टिकते का? हा प्रश्न देशाने विचारायलाच हवा   

आज केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टी सातत्याने सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव पुढे करून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आरोप करत असतात. हा विषय काही नवीन नाही.…

हिंदुत्वाचे रक्षक की टीआरपीचे राक्षस? गोदी अँकरांचा रंगीबेरंगी धर्म  

गोदी पत्रकार रोज आपल्या समोर हिंदुत्वाचे पोवाडे गातात; पण खरे पाहता हिंदुत्वाचे सर्वात मोठे शत्रू हे स्वतःच आहेत. काल-परवाच टीआरपी वाढवण्यासाठी यांनी जे नाटक केले, ते पाहून राक्षसालाही लाज वाटावी.…

न्यायमूर्तींच्या सत्कारात लोकशाहीचा अंत्यसंस्कार? सर्वोच्च न्यायालयात खटला, विमानतळावर फोटोसेशन   

सूर्यकांतांच्या प्रकाशात शिवसेनेचा न्याय अंधारात? पक्षकार स्वागत करतो, न्यायमूर्ती सत्कार स्वीकारतात न्याय कुठे हरवतो? दोन दिव सांपूर्वी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभासाठी महाराष्ट्रात आले.…

पद्म पुरस्कार 2026 जाहीर; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण; महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा गौरव

नवी दिल्ली – देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार आणि समाजसेवा आदी विविध क्षेत्रांतील योगदानसाठी 131 मान्यवरांना हे पुरस्कार…

प्रजासत्ताक दिनी देशातील एकूण 982 जणांचा विविध पुरस्काराने सन्मान;महाराष्ट्रातील 89 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

नवी दिल्ली – भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण…

महाराष्ट्राच्या रूपाली कदम यांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी सन 2025 च्या ‘जीवन रक्षा पदक पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्रातील श्रीमती रूपाली प्रतापराव कदम यांना अतुलनीय धैर्यासाठी ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झाला आहे.…

कलम 353 की कलम सूडभावना? डॉ. संग्राम पाटील प्रकरणात गृह विभागाचा कायद्याशी खेळ

फेसबुक पोस्टवर पोलिसी धाड, खऱ्या घोटाळ्यांवर मौन: महाराष्ट्र गृह खात्याची भयावह पोलिसगिरी महाराष्ट्र सरकार विशेषतः महाराष्ट्राच्या गृह खात्याने आपली विश्वासार्हता स्वतःच उद्ध्वस्त करण्याचा जणू विडा उचललेला आहे. या गृह खात्याचे…

लाल किल्ल्याच्या प्रांगणात रंगणार ‘भारत पर्व 2026’

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दालनासह ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’;चित्ररथाचे असणार विशेष आकर्षण नवी दिल्ली – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे 26 ते 31 जानेवारी या…

error: Content is protected !!