Category: देश

25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य

25 जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी, 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. स्वतंत्र भारताने लोकशाहीची वाट स्वीकारल्यानंतर, निष्पक्ष…

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई; ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन  

नांदेड – राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय…

हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी : मनाचे श्लोक

शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूरजी यांना संपूर्ण भारतात “हिंद दी चादर” (भारताचे संरक्षक) म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्थान केवळ शीख इतिहासातच नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदराचे…

शासकीय अधिसूचना जारी ‘जनगणना 2027’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहगणना व घरयादी कामकाजाचे वेळापत्रक आणि प्रश्नावली जाहीर

नवी दिल्ली – देशातील बहुप्रतीक्षित ‘जनगणना 2027’ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून 1 एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरीत्या सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात ‘घरयादी’ आणि ‘गृहगणना’ केली जाणार…

राष्ट्रीय ‘वीर गाथा 5.0’ मध्ये महाराष्ट्र अव्वल ; देशातील सुपर 100 मध्ये सर्वाधिक 19 विजेते महाराष्ट्राचे

नवी दिल्ली – भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संरक्षण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि मायगव्ह (MyGov) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट वीर गाथा 5.0.’ या राष्ट्रीय स्पर्धेचा निकाल जाहीर…

शंकराचार्यांनाही पुरावे द्यावे लागतात, हेच का नवे भारत? सरकार धर्मगुरू ठरवणार? मग संविधान कुठे गेलं?  

शंकराचार्य कोण ठरवणार? धर्म की सरकार? शंकराचार्यत्वावर सरकारी शिक्का? योगी सरकारची धर्मावर दादागिरी! उत्तर प्रदेश सरकारने थेट जगद्गुरु शंकराचार्यांना विचारले आहे “तुम्ही शंकराचार्य आहात हे सिद्ध करा.” हा प्रश्न जितका…

हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांचा ३५० वा शहीदी समागम

ऐतिहासीक ‘जफरनामा’ची हस्तलिखित प्रत छत्रपती संभाजीनगर येथील भाई दयासिंग, भाई धरमसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित छत्रपती संभाजीनगर – सामाजिक एकोपा, धर्म रक्षणासाठी शहादत देणाऱ्या गुरु तेग बहादुरांना हिंद दी चादर अशी पदवी…

श्री गुरु तेग बहादूर : मानवजातीचे खरे तारणहार 

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्ष पुर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम राज्यस्तरीय समिती मार्फत…

शिवसेना कोणाची? उत्तर टाळले, तारीख वाढली  

दिल्ली – आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष नेमका कोणाचा आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाच्या हाती जाणार, यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंबंधीच्या अंतिम निकालासाठी सुनावणी सुरू होणार होती. राजकीय वर्तुळात या…

हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या त्याग व बलिदानाला विद्यार्थ्यांनी सामूहिक गीतातून दिला उजाळा

सामूहिक गीताच्या माध्यमातून गुरुंच्या त्याग, समर्पण व बलिदानाचा संदेश पोहोचविण्याचे कार्य – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड – हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त नांदेड…

error: Content is protected !!