Category: देश

प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर! नवी दिल्लीत 7-8 मार्च रोजी पहिले महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन

नवी दिल्ली – प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि स्वराज्यरक्षक महाराणी तारा राणी यांच्या शौर्याचा वारसा जतन करण्यासाठी ‘सरहद, पुणे’ आणि ‘महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली’…

लोकशाहीचा गळा घोटून ‘ट्रेड डील’चा जल्लोष; देश विकला जातोय का?  

3.25 वरून 18 टक्के… हा करार की आर्थिक आत्मसमर्पण? भारतीय लोकशाहीचे मंदिर म्हणवणाऱ्या संसदेत आज विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याची स्पर्धाच सुरू आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पंतप्रधान…

तिरंग्यासाठी रक्त सांडणाऱ्यांना मुस्लिम सैनिकांना  देशद्रोही ठरवण्याचा निर्लज्ज कट 

खोटा इतिहास, घाणेरडा प्रचार आणि सैन्याची बदनामी : १९६५ युद्धाबाबतचा पाकिस्तान प्रणीत विषप्रचार भारतीय जनता पार्टीचा तथाकथित आयटी सेल काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल करतो. त्या व्हिडिओमध्ये मुद्दाम एक विषारी…

दिल्लीमध्ये सत्ता उघडी पडली, लोकशाही नग्न झाली 

मुख्यमंत्र्यांना शत्रूसारखी वागणूक : राजधानीत संविधान हरले आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे, खासदार अभिषेक बॅनर्जी, आपल्या काही समर्थकांसह दिल्लीमध्ये आले होते. त्यांना अक्षरशः आवळून टाकण्याचा प्रयत्न…

राष्ट्रवाद की भीती? नरवणे यांच्या पुस्तकामुळे लोकशाही का हादरली?

‘नो नो’ म्हणत अध्यक्ष मौनात गेले, प्रश्न मात्र देशासमोर उभे राहिले ; लोकसभेत गोंधळ, सीमारेषेवर मौन आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी मंत्री, सत्ताधारी खासदार आणि…

१% महसूलवाढ आणि १५ लाख कोटी व्याज: अर्थव्यवस्था चालते की थट्टा?

नोटा छापा, आकडे फुगवा आणि इतिहास म्हणा: अर्थसंकल्पाचा उघडा खेळ” ​परवा भारतीय अर्थव्यवस्थेचा तथाकथित ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्यात आला.​ पण तो खरा ऐतिहासिक आहे काय ? काही वर्षांपूर्वी रेल्वेचा स्वतंत्र…

अडाणी विरुद्ध अमेरिका : मोदी ढाल चालेल की आता स्वतःलाच उभे राहावे लागेल? चार अब्ज डॉलरचा दंड किंवा तुरुंगवास ?

भारताचा ‘सर्वात सुरक्षित’ उद्योगपती गौतम अडाणी यांच्याविरोधात अमेरिकेच्या न्यायालयाने समन्स जारी केला. पण हा समन्स भारत सरकारने तब्बल १४ महिने दाबून ठेवला. लोकशाहीत पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या सरकारने हे प्रकरण इतका…

सोने–चांदीच्या दरांचा उच्चांक: आता सावध राहण्याची वेळ  

आजच्या परिस्थितीत सोने आणि चांदी यांच्या दरात जी वाढ अपेक्षित होती, ती झालेली आहे. आता या संदर्भात अत्यंत सांभाळून विचार करण्याची गरज आहे. अन्यथा, पुन्हा दर वाढतील या आशेने पुढे…

आता आम्हीच बुलडोजर आहोत : प्रयागराज सोडून काशीला पोहोचलेल्या शंकराचार्यांची कडक घोषणा  

तीर्थराज प्रयाग येथे उत्तर प्रदेश प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तब्बल दहा ते बारा दिवस उपोषण करणारे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी माघ मेळा अर्धवट सोडून परतले आहेत. सध्या ते वाराणसी येथे वास्तव्यास आहेत.…

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत ५२ व्या ग्रंथभेट योजनेसाठी ; सन २०२५ या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ सादर करण्याबाबत आवाहन

मुंबई – कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी ‘ग्रंथभेट’ योजने अंतर्गत सन २०२५ या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेले मराठी, हिंदी व…

error: Content is protected !!