महत्वाच्या बातम्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय सुरु राहणार March 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड – वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते 1 एप्रिलपासून बदलणार आहेत. मार्च महिन्यात दस्तऐवज नोंदणीसाठी होणारी गर्दी व आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने, तसेच महाराष्ट्र मुद्रांक शुल्क…
महत्वाच्या बातम्या प्रचार विषयक सर्व परवानग्यासाठी एक खिडकी कक्षाची स्थापना March 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड-.16- नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राजकीय पक्ष आणि संबंधित उमेदवारांना निवडणूक प्रचार विषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे होण्यासाठी एक खिडकी कक्ष स्थापना करण्यात आला आहे. यामध्ये…
महत्वाच्या बातम्या हत्तीरोग दुरीकरण मोहीमचे नारवट येथे जिल्हास्तरीय उद्घाटन March 26, 2024 Kanthak Suryatal भोकर,(प्रतिनिधी)- राष्ट्रीय हत्तीरोग दुरीकरण मोहीम नांदेड जिल्ह्यातील दहा तालुक्यात किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, कंधार,नायगांव, बिलोली, देगलूर, मुखेड तालुक्यातील गावामध्ये दि.२६ मार्च ते ५ एपिल २०२४ या कालावधीत मोहिम राबविण्यात…
महत्वाच्या बातम्या बोलेरो-दुचाकीच्या अपघातात पती-पत्नी ठार March 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-बोलेरो व एका दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दांपत्याचा मृत्यू झाला. नांदेड- लातूर महामार्गावर विष्णुपुरीजवळ असलेल्या लक्ष्मी पेट्रोलपंपासमोर आज (दि.26) दुपारी दीड वाजता हा अपघात घडला. अपघात घडताच…
महत्वाच्या बातम्या अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उभ्या पिकांमध्ये काळे झेंडे लावून अनोखा निषेद नोंदवला March 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेचे लक्ष ठेवून नांदेड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात ऊस, हाळद आणि केळी या उभ्या पिकांमध्ये काळे झेंडे लावून आपला संताप व्यक्त केला. हा संताप राष्ट्रीय महामार्गांच्या…
महत्वाच्या बातम्या होळी, धुलिवंदन आणि हल्ला महल्ला सण उत्साहात साजरे March 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-यंदा 24 मार्च रोजी होळी, 25 मार्च रोजी धुलिवंदन आणि 26 मार्च रोजी हल्ला महल्ला असे सण अत्यंत उत्साहात साजरे झाले. यावर्षी 24 तारखेला होळी हा सण साजरा झाला. त्यामध्ये…
महत्वाच्या बातम्या पत्रकार राम तरटे यांना पुण्याचा बंधुता शब्दक्रांती पुरस्कार जाहीर March 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधि)-ग्रामीण कथाकार तथा पत्रकार राम तरटे यांना पुणे येथील अत्यंत प्रतिष्ठेचा बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. बंधुता लोक चळवळीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुणे येथे दिनांक 12 एप्रिल…
महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या 1440 देशी दारूच्या बाटल्या पकडल्या March 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-धुळवडीच्या दिवशी काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असलेल्या देशी दारूच्या 1440 बाटल्या आणि एक टाटा सुमो गाडी स्थानिक गुना शाखेच्या पथकाने मारतळा ते उस्माननगर रस्त्यावर पकडली आहे. आज धुळवळीच्या…
महत्वाच्या बातम्या निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज, आचारसंहितेचे पालन करा March 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड – भारत निवडणूक आयोगाने 16-नांदेड लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुषंगाने निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या निवडणूकीसाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली आहे. 23…
महत्वाच्या बातम्या क्रिप्टो करन्सीमध्ये 7 लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्याची फसवणूक March 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-क्रिप्टो करन्सीमध्ये 7 लाख रुपये गुंतवणूक केल्यानंतर त्याचा परतावा आला नाही म्हणून तीन जणांविरुध्द ठकबाजी व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय विठ्ठलराव आठवले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी 15…