Author: Kanthak Suryatal

बनावट सुर्यछाप तोटा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-बनावट प्रकारचा सुर्यछाप तोटा विकणाऱ्या पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून बनावट व्ही.एच. पटेल ऍन्ड कंपनीचे लोगो, बनावट सुर्यछाप तंबाखु तोटा, बनावट शिक्के असा 1 लाख 17 हजार…

इतवारा पोलीस उपअधिक्षकांनी गावठी पिस्तुल पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस उपअधिक्षकांनी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर एका 22 वर्षीय युवकाला पकडून त्याच्याकडून एक गावठी पिस्टल एक जिवंत काडतूस पकडले आहे. इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांना मिळालेल्या माहितीच्या…

रिंदाच्या नावावर आठ कोटीची खंडणी मागणारा 12 तासात गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)-रिंदा गॅंगसे बोल रहा हु असे सांगून आठ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराला दहशतवाद विरोधी पथकाने 12 तासात गजाआड केले आहे. एका बांधकाम व्यवसायीकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काल दिलेल्या तक्रारीवरुन…

लोकसभेच्या मुहूर्तावर रुकम्या डाकू लॉंचिंगच्या धडपडीत

नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि नांदेड येथील एका सर्वसामान्य पत्रकाराचे निधन झाले. त्या पत्रकाराप्रति संवेदना व्यक्त करणे तर सोडाच त्याचे नाव ही न घेणाऱ्या रुकम्या डाकूने त्याच्या मड्यावरचे लोणी खाण्यास…

पोलीसांच्या मेहनतीने दंगलीचा वणवा थांबला; हदगावमध्ये दोन गटात राडा

नांदेड(प्रतिनिधी)-आंबाळा ता.हदगाव येथे 2 भिन्न जातीच्या समाजामध्ये भांडण प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात पोलीसांनी रात्रभर मेहनत करून दोन्ही…

ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथ खरेदीची यादी जाहीर

नांदेड,(जिमाका)- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत ४८ व ४९ व्या ग्रंथ भेट योजनेंतर्गत ग्रंथांच्या खरेदीसाठी सन २०२१ व सन २०२२ मध्ये प्रकाशित व ग्रंथालय संचालनालयास प्राप्त ग्रंथांपैकी निवड केलेल्या…

स्वामित्वधनाच्या रक्कमा तात्काळ शासन खाती जमा करा : जिल्हाधिकारी

विभागांनी लेखाशिर्ष 0853 वर जमा रकमा जमा कराव्यात नांदेड,(जिमाका)- जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांनी मंजूर विकास कामाच्या अंदाजपत्रकानुसार कपात करण्यात आलेल्या स्वामित्वधनाच्या रक्कमा लेखाशिर्ष 0853 वर जमा न करता स्वतंत्र खात्यावर…

सिईओ करनवाल व आयुक्त डोईफोडे स्वीप कक्षासाठी नोडल अधिकारी घोषित

नांदेड,:- मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व नांदेड महानगर व नांदेड ग्रामीण मध्ये मोठ्या संख्येने मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी कार्यरत असणारी निवडणूक काळातील स्वीप यंत्रणेचे प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी…

लोकसभा निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्याची शनिवारी आकाशवाणीवर मुलाखत

नांदेड:- लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात शनिवारी रात्री आठ वाजता आकाशवाणी नांदेड वर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत प्रसारित केली जात आहे. जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणूक शांतता व सुरळीत पार पाडण्याच्या…

जिल्ह्यातील कोणत्याच मतदान केंद्रावर दिव्यांगांना त्रास होता कामा नये -जिल्हाधिकारी

दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविणाऱ्या सनियंत्रण समितीची बैठक नांदेड -अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये ,यासाठी भारत निवडणूक आयोग दक्ष असून जिल्हास्तरावरही दिव्यांगांना कोणता त्रास…

error: Content is protected !!