महत्वाच्या बातम्या सशक्त लोकशाहीसाठी मतदान करा-मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल March 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड- मतदान प्रक्रियेप्रति आजचे युवक जागरूक व्हावेत तसेच त्यांनी राष्ट्राच्या विकासाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडावी यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक युवतींना मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. मतदान…
महत्वाच्या बातम्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण, पेड न्यूजवर लक्ष ठेवणे ‘एमसीएमसी ‘चे प्रमुख कार्य : अभिजीत राऊत March 31, 2024 Kanthak Suryatal नियोजन भवनातील माध्यम कक्षाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा नांदेड: -राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण, प्रिंट माध्यमात येणाऱ्या जाहिराती व मजकूर या माध्यमातून पेड न्यूज तर जात नाही याची देखरेख, पॉम्प्लेट, हॅन्डविल यावर प्रकाशक…
महत्वाच्या बातम्या पर्यावरणपूरक-इको फ्रेंडली मतदान केंद्रांची विष्णुपूरी येथे उभारणी March 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड- चुनाव का पर्व, देश का गर्व संकल्पनेतून जगातील सर्वात मोठ्या लोकशाही भारत देशात सध्या सार्वत्रिक निवडणूकीची धूम सुरु आहे. भारत निवडणूक आयोगाने यंदा इकोफ्रेंडली मतदार ग्रीन मतदार बुथ उभारणीसाठी…
महत्वाच्या बातम्या विदेशी चलन बदलून देण्यासाठी 1 लाख 45 हजार 700 रुपयांची फसवणूक March 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरचे गिफ्ट मिळविण्यासाठी 6 हजार पाऊंडस हे इंग्रजांचे विदेशी चलन बदलून देण्यासाठी 1 लाख 45 हजार 700 रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. बालाजी दिलीपसिंह तेहरा…
महत्वाच्या बातम्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या तिघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 70 हजार रुपये रोख दंड March 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सन 2017 मध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर जिवघेणा हल्ला करणाऱ्यांना तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी तिन जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी 70 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंड वसुल…
महत्वाच्या बातम्या मतदान कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी यंत्रणेने सुरू केली उपाययोजना March 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड (जी.मा .का.)-:-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने उष्णतेच्या लाटेच्या प्रभावा पासून बचाव करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाकडून सूचना निर्गमित झाल्या आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात मतदानाच्या कालावधीत मतदान केंद्रावरील अधिकारी व…
महत्वाच्या बातम्या ‘चुनाव का पर्व, देश का गर्व ‘ या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा : जिल्हाधिकारी March 30, 2024 Kanthak Suryatal *86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार प्रथम प्रशिक्षण* नांदेड(जि. मा.का.)- जगातल्या सर्वात मोठया लोकशाही देशाच्या मताधिकार स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्यासाठी आपण निवडणूक कार्यावर आहोत. लोकशाहीच्या या अभिव्यक्ती मध्ये निवडणुकांमधील मताधिकार, मतदान प्रक्रिया राबविताना…
महत्वाच्या बातम्या विवाहितचा खून करून तिचे प्रेत नष्ट करणाऱ्या नवरा आणि सासुला जन्मठेप March 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सन 2014 मध्ये लग्न झाल्यानंतर सेनापतीच्या मुलीचा खून करणाऱ्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी जन्मठेप आणि 20 हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम सेनापतीला देण्याचे आदेश न्यायाधीश सी.व्ही.मराठे…
महत्वाच्या बातम्या लाच मागणी करणाऱ्या गुलाब मोरेचे वास्तव्य आता तुरूंगात March 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपल्याच कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला 20 हजारांची लाच मागणी करणाऱ्या गुलाब श्रीधरराव मोरे यास विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी 11 एप्रिलपर्यंत वास्तव्यासाठी तुरूंगात पाठविले आहे. शहरातील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय तथा शासकीय…
महत्वाच्या बातम्या आता तुम्हाला मनासारखे जीवन जगण्याची संधी-श्रीकृष्ण कोकाटे; आज आठ पोलीस सेवानिवृत्त March 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस उपनिरिक्षक, एक श्रेणी पोलीस उपनिरिक्षक एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, चार पोलीस अंमलदार आणि एक महिला पोलीस अंमलदार यांना निरोप देतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोेकाटे…